लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी

Inspirational stories, Latest Marathi News

विमान दुर्घटनेचा प्रसंग ओढावलेला असतानाही 'ती' छोटी मुलगी शांत का होती? वाचा ही गोष्ट! - Marathi News | Why was 'that' little girl calm even when the plane crash was dragging on? Read this story! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :विमान दुर्घटनेचा प्रसंग ओढावलेला असतानाही 'ती' छोटी मुलगी शांत का होती? वाचा ही गोष्ट!

आपण म्हणतो, की देवावर माझा पूर्ण विश्वास आहे, पण संकटकाळी जेव्हा देव आपली परीक्षा घेतो, आपल्याला एकटे सोडतो, तेव्हा अचानक तो विश्वास डळमळीत होऊ लागतो. एवढेच नाही, तर आपण त्याचे अस्तित्वही नाकारतो. मग याला विश्वास म्हणायचे का? ...

चिंतामुक्त राहायचे असेल, तर दररोज 'या' पाच गोष्टी न विसरता करा आणि फरक बघा! - Marathi News | If you want to be worry free, do these five things every day without forgetting and see the difference! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :चिंतामुक्त राहायचे असेल, तर दररोज 'या' पाच गोष्टी न विसरता करा आणि फरक बघा!

रोज रात्री, झोपण्यापूर्वी आपल्या 'बँक ऑफ कर्मा'चे पासबुक तपासून पाहायचे. हे कोणते पासबुक आहे? सविस्तर जाणून घ्या! ...

स्मशानभूमीच्या स्वच्छतेसाठी झटणाऱ्या निर्मला भीमोरेंची संगर्षगाथा | Inspirational Story From Kalyan - Marathi News | The story of Nirmala Bhimore's struggle for the cleanliness of the cemetery Inspirational Story From Kalyan | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :स्मशानभूमीच्या स्वच्छतेसाठी झटणाऱ्या निर्मला भीमोरेंची संगर्षगाथा | Inspirational Story From Kalyan

या आहेत निर्मला भीमोरे...स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत आपल्या कार्याचा ठसा उमटवलाय. निर्मला भीमोरे यांच्या कार्याची सुद्धा सर्वत्र कौतुक होतंय..गेल्या 25 वर्षांपासून त्या प्रेताच्या सरणाची राख सारत उदरनिर्वाह करताय. ...

शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ कशी? Namdevrao Jadhav Speech | Lokmat Bhakti - Marathi News | How can a trick be better than power? Namdevrao Jadhav Speech | Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ कशी? Namdevrao Jadhav Speech | Lokmat Bhakti

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या आई राजमाता जिजाऊ यांचे वंशज असलेले नामदेवराव जाधव यांनी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ कशी? त्याबद्दल आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक माहिती सांगितली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...

स्वप्नांना सांगू नका अडचणी मोठ्या आहेत, अडचणींना सांगा स्वप्नं मोठी आहेत! - Marathi News | Don't tell dreams that problems are big, tell problems Dreams are big! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :स्वप्नांना सांगू नका अडचणी मोठ्या आहेत, अडचणींना सांगा स्वप्नं मोठी आहेत!

मेहनती लोक अपयशाची कारणे न देता, अपयशाची कारणे शोधतात, त्यावर काम करतात आणि यशाचा मार्ग मोकळा करतात. अशा लोकांची राष्ट्रविकासासाठी गरज असते. ...

योग्य माणसांची निवड कशी करावी? Namdevrao Jadhav Speech | Lokmat Bhakti - Marathi News | How to choose the right people? Namdevrao Jadhav Speech | Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :योग्य माणसांची निवड कशी करावी? Namdevrao Jadhav Speech | Lokmat Bhakti

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या आई राजमाता जिजाऊ यांचे वंशज असलेले नामदेवराव जाधव यांनी योग्य माणसांची निवड कशी करावी? त्याबद्दल आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक माहिती सांगितली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा ...

Exclusive Interview With Nikita Bhorapkar & Gayatri Korpe | निकिता- गायत्री कसे बनले #JayVeeru - Marathi News | Exclusive Interview With Nikita Bhorapkar & Gayatri Korpe | How Nikita- Gayatri became #JayVeeru | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :Exclusive Interview With Nikita Bhorapkar & Gayatri Korpe | निकिता- गायत्री कसे बनले #JayVeeru

#Jayveeru म्हणून गाजणारी जोडी, गायत्री कोरपे ( #GayatriKorpe ) आणि निकिता भोरपकरला ( #NikitaBhorapkar ) भेटुयात आजच्या Influencer's कट्टाच्या धम्माल एपिसोड मध्ये. #JayVeeru ची जोडी कशी बनली #socialmedia वरील हिट जोडी जाणून घ्या त्यांच्याच कडून. ...

नवजात बालकाच्या मुठी बंद का असतात माहितीय का? जाणून घ्या...  - Marathi News | Do you know why the fists of a newborn baby are closed? Find out ... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवजात बालकाच्या मुठी बंद का असतात माहितीय का? जाणून घ्या... 

एकतर अशी ठिणगी शोधा किंवा दुसऱ्यांमधील ऊर्जा प्रज्वलित करणारी ठिणगी बना! एकदा का ही ठिणगी पेटली, की निर्माण होणाऱ्या ऊर्जेतून केवळ विश्वकल्याण होईल. ...