Next

शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ कशी? Namdevrao Jadhav Speech | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 03:37 PM2021-10-18T15:37:04+5:302021-10-18T15:38:14+5:30

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या आई राजमाता जिजाऊ यांचे वंशज असलेले नामदेवराव जाधव यांनी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ कशी? त्याबद्दल आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक माहिती सांगितली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -