Next

कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय? What is Kojagiri Purnima? Kojagiri Purnima Information | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 12:58 PM2021-10-18T12:58:02+5:302021-10-18T12:59:46+5:30

यंदा कोजागिरी पोर्णिमेचा उत्सव १९ ऑक्टोबरला साजरा होणार आहे. असंख्य नागरिक कोजागिरी पोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करत असतात. त्यामुळे कोजागिरी पोर्णिमेला अनन्य साधारण महत्व आहे. प कोजागिरी पोर्णिमेला आपल्या घरी समृद्धी कशी येईल? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -