Next

Exclusive Interview With Nikita Bhorapkar & Gayatri Korpe | निकिता- गायत्री कसे बनले #JayVeeru

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 03:58 PM2021-10-16T15:58:27+5:302021-10-16T15:58:55+5:30

#Jayveeru म्हणून गाजणारी जोडी, गायत्री कोरपे ( #GayatriKorpe ) आणि निकिता भोरपकरला ( #NikitaBhorapkar ) भेटुयात आजच्या Influencer's कट्टाच्या धम्माल एपिसोड मध्ये. #JayVeeru ची जोडी कशी बनली #socialmedia वरील हिट जोडी जाणून घ्या त्यांच्याच कडून.