Next

योग्य माणसांची निवड कशी करावी? Namdevrao Jadhav Speech | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 09:33 AM2021-10-18T09:33:54+5:302021-10-18T09:34:29+5:30

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या आई राजमाता जिजाऊ यांचे वंशज असलेले नामदेवराव जाधव यांनी योग्य माणसांची निवड कशी करावी? त्याबद्दल आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक माहिती सांगितली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा