लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी

Inspirational stories, Latest Marathi News

तुरुंगात गेले, लग्न मोडले, पण मानली नाही हार; Sandeep Agarwal यांनी ४१ व्या वर्षी उभारला यशस्वी उद्योग - Marathi News | Went to jail, broke up, but didn't give up; Sandeep Agarwal started a successful Droom.in at the age of 41 | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :तुरुंगात गेले, लग्न मोडले, पण मानली नाही हार; ४१ व्या वर्षी उभारला यशस्वी उद्योग

Inspirational Stories, Sandeep Agarwal News: ShopClues आणि Droom सारख्या यशस्वी स्टार्टअपचे फाऊंडर Sandeep Agarwal यांची कहाणी ऐकून कुणालाही प्रेरणा मिळू शकते. ...

गोष्ट चाराण्याची, शिकवण लाखमोलाची; वाचा एका शेतकऱ्याची गोष्ट! - Marathi News | The short story teachings are worth millions; Read the story of a farmer! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गोष्ट चाराण्याची, शिकवण लाखमोलाची; वाचा एका शेतकऱ्याची गोष्ट!

समाधान हे मानण्यावर असते. लोकांकडे लाख लाख पगार असूनही ते संतुष्ट नसतात. समाधानी नसतात. याचे कारण जाणून घ्या! ...

इंजिनिअर होऊन एअरफोर्समध्ये जाणारी, गोव्याची ऑल राउंडर शिखा जेव्हा 'बॉल ऑफ द सेंच्युरी' टाकते.. - Marathi News | Shikha Pandey's ball caught the attention of netizens; Won the Ball of the Century | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इंजिनिअर होऊन एअरफोर्समध्ये जाणारी, गोव्याची ऑल राउंडर शिखा जेव्हा 'बॉल ऑफ द सेंच्युरी' टाकते..

गोव्याची शिखा पांडे, क्रिकेटच्या जगात जेव्हा भन्नाट कर्तबगारी करते ...

...मी फक्त रॅकेटने उत्तरे देते! असं का म्हणतेय पी.व्ही. सिंधू: काय तिचे अवघड पेच? - Marathi News | ... I just answer with a racket! says P.V. Sindhu: What is her problem? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :...मी फक्त रॅकेटने उत्तरे देते! असं का म्हणतेय पी.व्ही. सिंधू: काय तिचे अवघड पेच?

आयुष्यात सगळ्यांनाच अडचणी येतात. कधी आपण जिंकतो तर कधी हरतो. माझ्याही आयुष्यात अवघड पेच आले, पण मी हातात रॅकेट घेतली आणि रॅकेटने सगळे प्रश्न टोलवले.... असं सांगतेय पी. व्ही. सिंधू.  ...

Virali Modi: डॉक्टरांनी मृत घोषित केलं, २३ दिवस कोमात राहिली; वडिलांच्या स्पर्शाने मुलगी पुन्हा जिवंत झाली - Marathi News | A Disability Rights Activist, Model, Influencer And Motivational Speaker Virali Modi success story | Latest inspirational-moral-stories Photos at Lokmat.com

बोध कथा :‘ती’ ७ मिनिटं ठरली धोकादायक, मृत घोषित केलेल्या मुलीला वडिलांनी स्पर्श करताच...

Virali Modi Success Story: दिव्यांगांच्या हक्कासाठी लढणारी विराली मोदी हिच्या आयुष्यात अनेक संघर्षमय प्रसंग आले. दोनदा विरालीने आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. ...

हार्टचा त्रास, हृदयात पेसमेकर तरीही ती झाली अमेरिका मिस वर्ल्ड; भारतीय वंशाच्या जिद्दी मुलीची गोष्ट - Marathi News | Heartache, heart pacemaker yet she became America Miss World; The story of a stubborn girl of Indian descent | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हार्टचा त्रास, हृदयात पेसमेकर तरीही ती झाली अमेरिका मिस वर्ल्ड; भारतीय वंशाच्या जिद्दी मुलीची गोष्ट

अडथळ्यांवर मात करत अखेर तिने स्वत:लाा सिद्ध करुन दाखवले, हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता ...

याचकाच्या हाती असलेले भिक्षापात्र नेमके कसले होते ज्यामुळे सम्राट कंगाल झाला? वाचा ही बोधकथा! - Marathi News | What exactly was the pot in the beggar's hand that made the emperor poor? Read this parable! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :याचकाच्या हाती असलेले भिक्षापात्र नेमके कसले होते ज्यामुळे सम्राट कंगाल झाला? वाचा ही बोधकथा!

दानाचा कैफ अहंकाराला खतपाणी घालतो आणि अहंकारी हृदयात परमेश्वर राहूच शकत नाही.' ...

मराठी मुलाच्या जिद्दीला मिळाली लाख मोलाची साथ | Mumbai's Famous Bindhast Vadapav | Mumbaicha Vadapav - Marathi News | Marathi boy's stubbornness got support worth lakhs Mumbai's Famous Bindhast Vadapav | Mumbaicha Vadapav | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :मराठी मुलाच्या जिद्दीला मिळाली लाख मोलाची साथ | Mumbai's Famous Bindhast Vadapav | Mumbaicha Vadapav

एखाद्याचं आयुष्य खरंच काही दिवसांत बदलू शकतं हे आम्ही स्वतः अनुभवलंय... बिनधास्त वडापाव- एका तरुणाने सुरु केलेला व्यवसाय... आणि आज त्याला मिळालेल्या मदतीमुळे त्याने स्वतःचा व्यवसाय वाढवला... यात लोकमत सखीचा सिंहाचा वाटा असल्याचं त्याने स्पष्ट केलं... ...