लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय उत्सव-सण

Indian Festivals news, मराठी बातम्या

Indian festivals, Latest Marathi News

उत्सव -Festival- सण-उत्सव, त्यांचे महत्त्व, साजरं करण्याच्या पध्दती, पदार्थ, पारंपरिक रीती आणि आनंदाचं सेलिब्रेशन.
Read More
Christmas 2025:कोण आहे हा नाताळ बाबा? वाचा सेंट निकोलस ते सांता क्लॉज; एका दंतकथेचा उलगडा - Marathi News | Christmas 2025: Who is Santa Claus? Read From Saint Nicholas to Santa Claus; A Legend Unraveled | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Christmas 2025:कोण आहे हा नाताळ बाबा? वाचा सेंट निकोलस ते सांता क्लॉज; एका दंतकथेचा उलगडा

Christmas 2025: पांढरी दाढी, लाल कोट आणि पाठीवर भेटवस्तूंची पिशवी, ही नाताळाची प्रतिमा नेमकी आली कुठून? सेंट निकोलसचा 'सांता' कसा झाला? वाचा ...

Vinayak Chaturthi 2025: अंगारक चतुर्थीला एवढे महत्त्व का? मुळातच हे नाव आले कुठून? - Marathi News | Vinayak Chaturthi 2025: Why is Angarak Chaturthi so important? Where did this name originally come from? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vinayak Chaturthi 2025: अंगारक चतुर्थीला एवढे महत्त्व का? मुळातच हे नाव आले कुठून?

Vinayak Chaturthi 2025: आज 23 डिसेंबर रोजी अंगारक विनायक चतुर्थी आहे, त्यानिमित्त या तिथीचे वेगळेपण काय आहे ते जाणून घेऊ. ...

२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम! - Marathi News | Why is the month of Paush, which will begin on December 21st, called 'Bhakad Mas'? Even auspicious work comes to a halt! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!

पौष मासात लग्न, मुंज यांसारखी शुभ कार्य केली जात नाहीत हे आपल्याला माहीत आहे, पण त्यामागे कारण काय ते सविस्तर जाणून घेऊ.  ...

येळा अमावस्या २०२५ : मराठवाड्यातील शेतात मार्गशीर्ष अमावस्येला का केली जाते पांडवांची पूजा? - Marathi News | Yela Amavasya 2025: Why is the worship of Pandavas performed on Margashirsha Amavasya in the fields of Marathwada? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :येळा अमावस्या २०२५ : मराठवाड्यातील शेतात मार्गशीर्ष अमावस्येला का केली जाते पांडवांची पूजा?

Margashirsha Amavasya 2025: आज १९ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष तथा येळा अमावास्या आहे, त्यानिमित्ताने मराठवाडा प्रांतातील एक परंपरा जाणून घेऊ.  ...

मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली! - Marathi News | Margashirsha Amavasya 2025: Draw 'Phuli' on your palm on December 19, all problems will be removed! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!

Margashirsha Amavasya 2025: १९ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष अमावस्या आहे, इंग्रजी वर्षाखेरीस येणारी ही अमावास्या अधिक लाभदायी ठरावी म्हणून करा हा प्रभावी उपाय. ...

मार्गशीर्ष गुरुवार २०२५: आज मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार, त्यानिमित्ताने 'असे' करा देवीला कुंकुमार्चन - Marathi News | Margashirsha Thursday 2025: Today is the last Thursday of Margashirsha, on this occasion, do 'this' to worship the goddess | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मार्गशीर्ष गुरुवार २०२५: आज मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार, त्यानिमित्ताने 'असे' करा देवीला कुंकुमार्चन

Margashirsha Thrusday 2025: आज महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करण्याआधी देवीला कुंकुमार्चन करा, त्यासाठी जाणून घ्या योग्य विधी! ...

मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद! - Marathi News | Last Thursday of Margashirsha: Do 'this' small remedy on the threshold; you will receive the blessings of Ashtalakshmi! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!

मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले चार गुरुवार महालक्ष्मी व्रत केले असो वा नसो, शेवटच्या गुरुवारी दिलेला उपाय जरूर करा आणि अष्टलक्ष्मीची कृपा मिळवा! ...

महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी - Marathi News | Mahalakshmi Vrat Udyapan: How to perform Mahalakshmi Vrat Udyapan on December 18 after observing it for four Thursdays? Read the rituals | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी

Mahalaxmi Vrat Udyapan Vidhi 2025: मार्गशीर्षात दत्त उपासना आणि महालक्ष्मी व्रत उपासना केली जाते, १८ डिसेंबर रोजी या व्रताचे उद्यापन करायचे आहे, विधिवत पूजा जाणून घेऊ.  ...