लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Indian cricket team, Latest Marathi News

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत सहा दिग्गज, शास्त्रींसह ही नावे चर्चेत - Marathi News | This Six names are in the race for coach of the Indian cricket team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत सहा दिग्गज, शास्त्रींसह ही नावे चर्चेत

सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह सहा उमेदवार भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहेत. ...

India vs West Indies 2nd ODI: भुवनेश्वरचा भेदक मारा, भारताची वेस्ट इंडिजवर मात - Marathi News | India vs West Indies 2nd ODI: India beat West Indies, lead in series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies 2nd ODI: भुवनेश्वरचा भेदक मारा, भारताची वेस्ट इंडिजवर मात

कर्णधार विराट कोहलीचे दमदार शतक आणि भुवनेश्वर कुमारने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर डकवर्थ लुईस नियमानुसार 59 धावांनी मात केली. ...

श्रेयस अय्यरच्या कामगिरीकडे लक्ष, भारत- वेस्ट इंडिज आज पुन्हा येणार ‘आमने सामने’ - Marathi News | India Vs West Indies 2nd ODI today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यरच्या कामगिरीकडे लक्ष, भारत- वेस्ट इंडिज आज पुन्हा येणार ‘आमने सामने’

भारतीय संघ आज रविवारी वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वन डेत मैदानावर उतरेल तेव्हा सर्वांच्या नजरा असतील त्या प्रतिभावान फलंदाज श्रेयस अय्यर याच्या कामगिरीकडेच. ...

प्रशिक्षक निवडीतील विराटच्या भूमिकेबाबत गांगुलीने केले मोठे विधान - Marathi News | Virat is the captain so, he has got the right to say about coach selection - Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रशिक्षक निवडीतील विराटच्या भूमिकेबाबत गांगुलीने केले मोठे विधान

भारतीय क्रिकेट संघासाठी सध्या नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू आहे. ...

भारतीय संघाला कळली धोनीची किंमत; निवृत्ती घेण्यापासून थांबवलं - Marathi News | Indian team knows the value of the MS Dhoni; Stopped from retirement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाला कळली धोनीची किंमत; निवृत्ती घेण्यापासून थांबवलं

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनीला निवृत्ती घेण्यापासून भारतीय संघानेच थांबवलं, असे म्हटले जात आहे. ...

धोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या... - Marathi News | MS Dhoni will stay away from cricket for two months, but why ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...

धोनीने क्रिकेटपासून फक्त दोन महिनेच लांब राहण्याचा निर्णय का घेतला, हा प्रश्न तुम्हाला का पडला नाही. ...

गौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला!  - Marathi News | Navdeep Saini will select in Indian cricket team for West Indies Tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला! 

आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये काही युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. ...

...म्हणून विराट कोहलीने विंडीज दौऱ्यातून विश्रांती घेणे टाळले - Marathi News | ... so Virat Kohli did not take a break from the West Indies tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून विराट कोहलीने विंडीज दौऱ्यातून विश्रांती घेणे टाळले

कर्णधार विराट कोहली आराम करणे टाळून वेस्ट इंडिज दौऱ्यात होणाऱ्या टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिकांचे नेतृत्व करणार आहे. ...