लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Indian cricket team, Latest Marathi News

Ajinkya Rahane, Ranji Trophy : अरे देवा.. 'मुंबई'कर अजिंक्य रहाणेचं चाललंय काय? गेल्या सामन्यात दमदार शतक तर आज पुन्हा भोपळा! - Marathi News | Ajinkya Rahane Flop again gets out on duck representing Mumbai Team in Ranji Trophy against Goa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अरे देवा.. 'मुंबई'कर रहाणेचं चाललंय काय? गेल्या सामन्यात शतक अन् आज भोपळा!

खराब फॉर्ममुळे अजिंक्यला श्रीलंका मालिकेसाठी संघातून वगळण्यात आलं. पण रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात त्याने शतक ठोकलं होतं. ...

U19 World Cup: केंद्र सरकारच्या पॉलिसीमुळे भारताला गमवावा लागला असता अंडर-१९ वर्ल्ड कप! जाणून घ्या वेस्ट इंडिजमध्ये नेमकं काय घडलं? - Marathi News | ICC U19 World Cup 7 Unvaccinated Indian Cricketers Were Denied Entry Into Caribbean And Told To Go Back Reveals Team manager Lobzang Tenzing | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केंद्र सरकारच्या पॉलिसीमुळे टीम इंडियाला गमवावा लागला असता U19 World Cup! कारण...

वेस्ट इंडिजमध्ये नुकताच झालेला अंडर-१९ वर्ल्ड कप भारताने यश धूलच्या नेतृत्वाखाली जिंकला. ...

Mumbaikar Cricketer Ajit Agarkar : "मराठमोळ्या अजित आगरकरला टीम इंडियाचा बॉलिंग कोच करा" - Marathi News | Mumbaikar Marathi Cricketer Ajit Agarkar should be Team India Bowling Coach till 2023 World Cup demands Senior Player of Indian team as per Reports | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मराठमोळ्या अजित आगरकरला टीम इंडियाचा बॉलिंग कोच करा"

टीम इंडियातील एका वरिष्ठ खेळाडूने केली मागणी, संघाच्या निर्णय प्रक्रियेत बजावतो महत्त्वाची भूमिका ...

Rohit Sharma, Team India Captain : "रोहित आणखी कितीसं क्रिकेट खेळू शकणार आहे?"; Virat Kohli च्या नेतृत्वाखाली World Cup खेळलेल्या क्रिकेटपटूचा सवाल - Marathi News | How much cricket is Rohit Sharma going to play asks Dinesh Karthik on appointment as all format Captain after Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रोहित आणखी कितीसं क्रिकेट खेळू शकणार आहे?"; भारताच्या सिनियर क्रिकेटपटूचा सवाल

विराटने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर BCCI ने रोहितला तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार निवडलं. ...

Rishabh Pant, Rowman Powell, IND vs WI 2nd T20: "तो आमच्या गोलंदाजांची धुलाई करत असताना मला मनातून आनंद होत होता"; ऋषभ पंतच्या प्रतिक्रियेमुळे भारतीय फॅन्सच्या भुवया उंचावल्या - Marathi News | Rishabh Pant Reveals why he was happy watching Batter Rovman Powell smashing big hits Team India bowlers IND vs WI 2nd T20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारताच्या गोलंदाजांची धुलाई होत असताना मला आनंद झाला"; पंतचं अजब विधान

भारताने ८ धावांनी सामना जिंकला. पण त्याआधी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजांची तुफान धुलाई केली. ...

IND vs WI 3rd T20 : विराट, ऋषभ तिसरा T-20 खेळणार नाही, श्रीलंके विरुद्धच्या मलिकेलाही मुकणार; BCCIनं दिला बायो बबल ब्रेक - Marathi News | Virat Kohli and Rishabh Pant has been given a break by the BCCI from Bio-Bubble india vs west indies t20 and T20 series against Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट, ऋषभ तिसरा T-20 खेळणार नाही, श्रीलंके विरुद्धच्या मलिकेलाही मुकणार; BCCIनं दिला बायो बबल ब्रेक

विराट कोहलीने वेस्टइंडीजविरुद्ध अहमदाबाद येथे 3 वन डे आणि कोलकाता येथे 2 टी-20 सामने खेळले आहेत. ...

Rohit Sharma Ishan Kishan Viral Photo : Mumbai Indiansने १५.२५ कोटींना विकत घेतलेल्या इशान किशनची रोहित शर्माने सामना संपल्यावर मैदानातच घेतली शाळा, फोटो व्हायरल (Ind vs WI 1st T20) - Marathi News | Rohit Sharma angry on Mumbai Indians most expensive cricketer Ishan Kishan after 1st T20 Guides him India vs West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हाताची घडी, मान खाली... इशान किशनची रोहित शर्माने भर मैदानातच घेतली शाळा

रोहितने १९ चेंडूत ४० धावा कुटल्या, पण इशान १२व्या षटकापर्यंत खेळूनही ३५ धावाच करू शकला. ...

Rohit Sharma Ravi Bishnoi, India vs West Indies 1st T20 : पहिल्याच सामन्यात सामनावीराचा किताब जिंकणाऱ्या रवी बिश्नोईवर रोहित शर्माने उधळली स्तुतीसुमनं - Marathi News | Indian Captain Rohit Sharma praises Man of the match Ravi Bishnoi Heroics in 1st T20 India vs West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पदार्पणातच 'सामनावीर' ठरलेल्या रवी बिश्नोईवर रोहित शर्माने उधळली स्तुतीसुमने, म्हणाला...

बिश्नोईने मोक्याच्या क्षणी एकाच षटकात टिपले २ बळी ...