वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण? चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्... निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध 'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली पुणे - २८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या FOLLOW Indian cricket team, Latest Marathi News
सलग दुसऱ्यांदा कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या कर्णधार रोहित शर्माला संघाबाहेर जावे लागले. यानंतर इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटीसाठी भारताचे नेतृत्व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर सोपविण्यात आले. ...
दुखापतीमुळे राहुलला इंग्लंड दौऱ्यातून माघार घ्यावी लागली ...
विराट गेल्या अनेक दिवसांपासून फॉर्म मिळवण्यासाठी झगडतोय ...
द्रविड यांनी सांगितले की, ‘प्रत्येक खेळाडू विविध काळातून सामोरा जातो आणि मला नाही वाटत कोहलीला कोणती प्रेरणा मिळवून देण्याची आवश्यकता आहे. सर्वांनाच त्याची क्षमता माहीत आहे.’ ...
न्यूझीलंड संघ घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. ...
एका संकेतस्थळाशी संवाद साधताना बीसीसीआय निवड समितीच्या एका सदस्याने सांगितले की, 'रोहित शर्माला कर्णधारपदावरुन दूर करण्याचा प्रश्नच येत नाही. ...
क्रिकेटची लोकप्रियता वाढविण्यात आमच्या दिग्गजांची भूमिका मोलाची ठरली. आनंददायी बाब म्हणजे आमची भावी पिढीही प्रतिभावान आहे. रणजी सत्रातील खेळाडूंच्या कामगिरीचा हा आढावा... ...
लिसेस्टरशायरविरुद्ध अनिर्णीत राहिलेल्या सराव सामन्यात रोहित पहिल्या दिवशी खेळला. मात्र, त्यानंतर तो क्वारंटाइन झाला होता. रॅपिड अँटिजन चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ...