लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Indian cricket team, Latest Marathi News

आजचं 'विराट' शतक पत्नी अनुष्का अन् मुलगी वामिकासाठी- 'किंग कोहली'ने व्यक्त केल्या भावना - Marathi News | Virat Kohli dedicates his most awaited t20 century to wife Bollywood Actress Anushka Sharma and Daughter Vamika see what he said | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आजचं 'विराट' शतक पत्नी अनुष्का अन् मुलगी वामिकासाठी- कोहली

डाव संपल्यानंतर विराटने मुलाखतीत आपल्या भावनांना वाट करून दिली. ...

पराभवाचे विषही पचवावेच लागेल! - Marathi News | The poison of defeat must be digested | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पराभवाचे विषही पचवावेच लागेल!

आशिया चषकात भारताने लागोपाठ दोन सामने गमावले. दोन्ही सामन्यात एक चेंडूृ शिल्लक असताना पराभव झाला. याचा अर्थ दोन्ही सामने अखेरच्या टप्प्यापर्यंत रंगतदार झाले. ...

Naseem Shah Asia Cup 2022 PAK vs AFG: पाकिस्तानचे एका दगडात दोन पक्षी! अफगाणिस्तानसोबत टीम इंडियाचेही केलं 'पॅक-अप' - Marathi News | Naseem Shah 2 sixes win it for Pakistan Against Afghanistan Team India out of the Asia Cup 2022 after PAK vs AFG match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचे एका दगडात दोन पक्षी! अफगाणिस्तानसह भारताचेही 'पॅक-अप'

पाकिस्तानच्या नसीम शाहने ११ धावांची गरज असताना दोन चेंडूत मारले दोन षटकार ...

Asia Cup 2022, PAK vs AFG : अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी वाढवलं Team India चं टेन्शन! पाकिस्तानला विजयासाठी धावांचे १३० लक्ष्य - Marathi News | Pakistan need 130 runs to win to knock out Afghanistan and Team India from Asia Cup 2022 PAK vs AFG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तानने वाढवलं 'टीम इंडिया'चं टेन्शन! पाकिस्तानपुढे ठेवलं १३० धावांचे लक्ष्य

पाकिस्तानच्या फलंदाजीकडे केवळ अफगाणिस्तानच नव्हे तर भारतीय चाहत्यांचीही नजर ...

Sack Rohit Sharma Trending, Asia Cup 2022: "रोहित शर्माला कर्णधारपदावरून हाकला..."; संतप्त चाहते 'हिटमॅन'च्या उर्मट वागणुकीवर नाराज - Marathi News | Sack Rohit Sharma trending on Twitter as Team India captain arrogant behaviour makes fans angry in Asia Cup Virat Kohli comparison | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रोहितला हाकला..."; संतप्त चाहते 'हिटमॅन'च्या उर्मट वागणुकीवर नाराज

रोहित अन् टीम इंडियाच्या खराब कामगिरीवर फॅन्सचा प्रचंड संताप ...

Asia Cup 2022 PAK vs AFG: Team India चं नशिब अफगाणिस्तानच्या हाती; पाकिस्तानने उतरवला तगडा संघ - Marathi News | Asia Cup 2022 Pak vs Afg Team India fate in Afghanistan hand as Pakistan with best playing XI Rohit Sharma tensed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'टीम इंडिया'चं नशिब अफगाणिस्तानच्या हाती; पाकिस्तानने उतरवला तगडा संघ

रोहितच्या 'टीम इंडिया'ला अफगाणिस्तानचा आधार मिळणार? ...

Suresh Raina Retirement: "प्रिय सुरेश रैना..."; निवृत्तीच्या निर्णयानंतर Yogi Adityanath यांचे विशेष ट्विट - Marathi News | Suresh Raina retires from cricket UP CM Yogi Adityanath gives special message to Mr IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"प्रिय सुरेश रैना..."; निवृत्तीच्या निर्णयानंतर योगी आदित्यनाथ यांचे विशेष ट्विट

योगी आदित्यनाथ यांनी रैनाला खास संदेश दिला ...

Asia Cup 2022, IND vs SL: श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात Rohit Sharma 'या' अनुभवी खेळाडूला संघाबाहेर बसवण्याची शक्यता - Marathi News | Asia Cup 2022 IND vs SL Rohit Sharma kick this player out of Team India Playing XI after Loss Against Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेविरूद्ध 'या' अनुभवी खेळाडूला रोहित संघाबाहेर बसवण्याची शक्यता

टीम इंडियाचा आज श्रीलंकेशी 'करो वा मरो'चा सामना ...