Iran Foreign Minister Abbas Araghchi In Delhi: अमेरिकेवर अजिबात विश्वास नाही. कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही. आम्हाला केवळ आदराची भाषा समजते, असे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिल्लीत म्हटले आहे. ...
India-UAE: अवघ्या दोन तासांसाठी UAE दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान यांची भेट घेतली महत्त्वपूर्ण करारांवर शिक्कामोर्तब केले. ...
Foreign Minister of Russia Sergei Lavrov Meet PM Narendra Modi: रशियाचे परराष्ट्र मंत्री आणि पंतप्रधान मोदी यांची भेट अनेकार्थाने महत्त्वाची मानली जात आहे. ...
ओमानच्या तटावर भारतीय ध्वज असलेल्या व्यापारी जहाजावर हल्ला झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा निषेध केला असून सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत. ...
Russian Oil Imports: भारतासाठी १६ मे ही तारीख अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. अमेरिकेनं रशियन कच्च्या तेलाच्या आयातीवर दिलेल्या सवलतीची मुदत या आठवड्या अखेरीस संपत आहे. ...