लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मराठी बातम्या

India vs south africa, Latest Marathi News

भारत वि. दक्षिण आफ्रिका : India vs South Africa 
Read More
एकटा रोहित शर्मा श्रीलंका, पाकिस्तान, इंग्लंडवर भारी पडलाय! भारताने मोठा विक्रम नोंदवला  - Marathi News | ICC ODI World Cup IND vs SA Live Marathi : Rohit Sharma hit Most sixes in the powerplay in this CWC, India getting to 50 in 4.3 overs, second fastest team 50 in WC 2023 after Australia (4.1 overs) vs NZ in Dharamsala | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एकटा रोहित शर्मा श्रीलंका, पाकिस्तान, इंग्लंडवर भारी पडलाय! भारताने मोठा विक्रम नोंदवला 

ICC ODI World Cup India vs South Africa Live Marathi :  भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आपली जागा पक्की केली आहे. ...

IND vs SA : रोहितने टॉस जिंकला! आज टेबल टॉपर्समध्ये लढाई; भारत 'आठ'वावा प्रताप करणार? - Marathi News | India have won the toss and Rohit Sharma has elected to bat first for the IND vs SA match in ICC ODI World Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितने टॉस जिंकला! आज टेबल टॉपर्समध्ये लढाई; भारत 'आठ'वावा प्रताप करणार?

ICC ODI World Cup 2023 : आज वन डे विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होत आहे. ...

Virat Kohli birthday : किंग कोहलीला वाढदिवसाच्या 'विराट' शुभेच्छा; वाळू शिल्पकाराने साकारली प्रतिकृती - Marathi News | Sand artist creates incredible sculpture of indian former captain Virat Kohli on his birthday  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहलीला वाढदिवसाच्या 'विराट' शुभेच्छा; वाळू शिल्पकाराने साकारली प्रतिकृती

आज भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहलीचा वाढदिवस आहे. ...

राहुल द्रविडकडून भारताच्या नव्या उप कर्णधाराची घोषणा; प्रसिद्धच्या निवडीचं सांगितलं कारण  - Marathi News | IND vs SA :Rahul is vice captain because Hardik Pandya is out injured, says Rahul Dravid, he give reasons given for the choice of prasidh krishna to replace hardik pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडकडून भारताच्या नव्या उप कर्णधाराची घोषणा; प्रसिद्धच्या निवडीचं सांगितलं कारण 

Hardik Pandya ruled out ICC ODI World Cup :  भारताने सलग ७ विजय मिळवून उपांत्य फेरीतील जागा पक्की केली. ...

जर दक्षिण आफ्रिका जिंकली नाही तर भारतानं वर्ल्ड कप उंचावलेला पाहायला आवडेल - डिव्हिलियर्स - Marathi News | former player AB de Villiers said, If South Africa don't win, I want to India won the title of 2023 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जर दक्षिण आफ्रिका जिंकली नाही तर भारतानं वर्ल्ड कप उंचावलेला पाहायला आवडेल"

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिल्या क्रमांकासाठी रस्सीखेच सुरू आहे. ...

Big Upset : हार्दिक पांड्याच्या दुखापतीबाबत अपडेट्स; मुंबईत दाखल झाला, पण...  - Marathi News | Hardik Pandya unlikely for India's World Cup matches against Sri Lanka and South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big Upset : हार्दिक पांड्याच्या दुखापतीबाबत अपडेट्स; मुंबईत दाखल झाला, पण... 

Hardik Pandya Injury : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बंगळुरूच्या NCA मधून मुंबईत दाखल झाल्याने चाहते सुखावले होते. ...

७० हजार मास्क, स्पेशल केक अन् फटाक्यांची आतषबाजी; 'विराट' बर्थडेसाठी ईडन गार्डन्स सज्ज - Marathi News | 70,000 Masks, Special Cake, Fireworks at Eden Gardens kolkata for Celebrate Virat Kohli's 35th Birthday In Grand Fashion, read here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :७० हजार मास्क, स्पेशल केक अन् फटाक्यांची आतषबाजी; 'विराट' बर्थडेसाठी जय्यत तयारी

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना भारतीय संघासाठी खास असणार आहे. ...

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, ३ ट्वेंटी, ३ वन डे व २ कसोटी सामन्यांची मालिका  - Marathi News | NEWS: India to tour South Africa for all-format series from Dec 10, 2023 to 07 Jan, 2024 (3 T20Is, 3 ODIs & 2 Tests) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, ३ ट्वेंटी, ३ वन डे व २ कसोटी सामन्यांची मालिका 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका ( CSA) यांनी भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेचे वेळापत्रक आज जाहीर केले. ...