लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान

India vs pakistan, Latest Marathi News

VIDEO: पाकिस्तानी चॅनेलनं पातळी सोडली; वर्ल्डकप जाहिरातीत 'अभिनंदन' यांचा वापर - Marathi News | Abhinandans Capture Mocked in Racist Pakistani Advertisement For World Cup Clash Against India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO: पाकिस्तानी चॅनेलनं पातळी सोडली; वर्ल्डकप जाहिरातीत 'अभिनंदन' यांचा वापर

पाकिस्तानी चॅनेलची आक्षेपार्ह जाहिरात ...

IND Vs PAK : भारतीय चाहत्यांचा 'जोश' पाहूनच उडणार पाकिस्तानचे 'होश' - Marathi News | IND Vs PAK: Indian cricket fans purchase tickets more than pakistani in World cup 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs PAK : भारतीय चाहत्यांचा 'जोश' पाहूनच उडणार पाकिस्तानचे 'होश'

वर्ल्डकप 2019 मध्ये 16 जूनला हा सामना ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणार आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये फायनलपेक्षा सर्वाधिक हाय व्होल्टेज मॅच म्हणजे भारत-पाकिस्तानची होणारी टक्कर. ...

ICC World Cup 2019 : भारताविरुद्ध जिंकण्याची धमक पाकिस्तानमध्ये नाही, सांगतोय हरभजन सिंग - Marathi News | ICC World Cup 2019: Pakistan never win against India in wc, says Harbhajan Singh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारताविरुद्ध जिंकण्याची धमक पाकिस्तानमध्ये नाही, सांगतोय हरभजन सिंग

पाकिस्तानने १९९२ साली विश्वचषक जिंकला होता. त्यावेळीही भारताने पाकिस्तानला पराभूत केले होते. ...

आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारताविरुद्ध पाकिस्तान रचणार इतिहास, मोडणार का आतापर्यंतचा रेकॉर्ड... - Marathi News | ICC World Cup 2019: 'Pakistan will create history against India, sayings Inzamam-ul-Haq | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारताविरुद्ध पाकिस्तान रचणार इतिहास, मोडणार का आतापर्यंतचा रेकॉर्ड...

आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये झालेल्या एकाही सामन्यात पाकिस्तानला भारतावर मात करता आलेली नाही. पण यावेळी मात्र इतिहास बदलणार असल्याचे संकेत पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने दिले आहेत. ...

आयसीसी विश्वचषक 2019 : भारत-पाक लढतीबाबत कॅप्टन कोहलीचं मोठं विधान, सर्फराजनंही डोलावली मान - Marathi News | ICC World Cup 2019 : India-Pakistan as like other game, say virat kohli; pakistan's captain agree with him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी विश्वचषक 2019 : भारत-पाक लढतीबाबत कॅप्टन कोहलीचं मोठं विधान, सर्फराजनंही डोलावली मान

ICC World Cup 2019 : इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरू होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची उत्सुकता हळुहळू शिगेला पोहचू लागली आहे. ...

‘अमेरिका-चीन यांच्यातील तणाव जगासाठी घातक’ - Marathi News |  'Tensions between US-China are dangerous for the world' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘अमेरिका-चीन यांच्यातील तणाव जगासाठी घातक’

अमेरिका आणि चीन यांच्यातील तणावाचा जागतिक अर्थव्यवस्थेला सर्वात मोठा धोका आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्र्रिस्टिन लगार्ड यांनी केले आहे. ...

ICC World Cup 2019 : 48 तासांत विकली गेली भारत-पाक सामन्याची तिकिटं - Marathi News | ICC World Cup 2019: India-Pakistan match tickets sold in 48 hours | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : 48 तासांत विकली गेली भारत-पाक सामन्याची तिकिटं

भारत आणि पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांमध्ये नेहमीच तणावाचे वातावरण राहिलेले आहे. ...

ICC World Cup 2019 : भारत-पाक सामन्याला युद्ध म्हणून का बघता?; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचा सवाल - Marathi News | ICC World Cup 2019 : Shoaib Malik doesn't like the use of word "war" in relation to Indo-Pak WC clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारत-पाक सामन्याला युद्ध म्हणून का बघता?; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचा सवाल

ICC World Cup 2019 : इंग्लंड आणि वेल्स येथे होऊ घातलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेला अवघ्या महिनाभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. ...