लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध न्यूझीलंड

भारत विरुद्ध न्यूझीलंड, मराठी बातम्या

India vs new zealand, Latest Marathi News

India VS New Zealand
Read More
India vs New Zealand: मधल्या फळीने सातत्य दाखवलं- लक्ष्मण - Marathi News | India vs New Zealand: The middle order has been consistent - Laxman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand: मधल्या फळीने सातत्य दाखवलं- लक्ष्मण

न्यूझीलंड संघ घरच्या मैदानावर खेळत असल्याने भारतीय संघाला कोंडीत पकडेल, अशी अपेक्षा बाळगण्यात येत होती. यासाठी त्यांच्यावर दडपणही होते, पण भारताने त्यांनाच कोंडीत पकडून दणदणीत मात केली. ...

न्यूझीलंड विरुद्ध चौथा वन डे आज; भारताचा ‘क्लीन स्वीप’चा निर्धार - Marathi News | New Zealand vs Fourth day today; Determination of India's 'Clean Sweep' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंड विरुद्ध चौथा वन डे आज; भारताचा ‘क्लीन स्वीप’चा निर्धार

रोहितचा २०० वा सामना अविस्मरणीय ठरणार? ...

India vs New Zealand ODI : भारतीय संघ करतोय पडद्यामागून सराव - Marathi News | India vs New Zealand ODI: Team India's practice behind the scenes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand ODI : भारतीय संघ करतोय पडद्यामागून सराव

भारतीय संघाने आता नवीन सरावाची पद्धत अवलंबली आहे. ...

India vs New Zealand ODI : जायबंदी धोनीने केला सरावाचा श्रीगणेशा - Marathi News | India vs New Zealand ODI: after injury ms Dhoni started net practice | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand ODI : जायबंदी धोनीने केला सरावाचा श्रीगणेशा

धोनी आता पूर्णपणे फिट झाला असून त्याने चौथ्या सामन्यासाठी चांगलाच सराव केला.  ...

India vs New Zealand ODI : हॅमिल्टनचा इतिहास भारताच्या विरोधात, पण रोहित विक्रमासाठी सज्ज - Marathi News | India vs New Zealand ODI : India never won 4 consecutive ODI in New zealand, will they make tomorrow?  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand ODI : हॅमिल्टनचा इतिहास भारताच्या विरोधात, पण रोहित विक्रमासाठी सज्ज

India vs New Zealand ODI : भारतीय संघाने सलग तीन वन डे सामने जिंकून न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. ...

India vs New Zealand ODI : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बदलाचे वारे, चौथ्या सामन्यासाठी संघात नवीन चेहरे - Marathi News | India vs New Zealand ODI : Rohit Sharma to make 3 changes in team? likely playing XI for 4th ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand ODI : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बदलाचे वारे, चौथ्या सामन्यासाठी संघात नवीन चेहरे

India vs New Zealand ODI : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. ...

India vs New Zealand : भारताचा विजयरथ रोखण्यासाठी न्यूझीलंडच्या ट्वेंटी-20 संघात दोन नवीन भिडू - Marathi News | India vs New Zealand: New Zealand's squad ahead of the T20I series against India, two new face in team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand : भारताचा विजयरथ रोखण्यासाठी न्यूझीलंडच्या ट्वेंटी-20 संघात दोन नवीन भिडू

India vs New Zealand: वन डे मालिका गमावल्यानंतर ट्वेंटी-20 मालिकेत विजय मिळवून शिल्लक राहिलेली इभ्रत वाचवण्याचा न्यूझीलंड संघाचा प्रयत्न आहे. ...

भारतीय महिला संघाचा न्यूझीलंडमध्ये २४ वर्षांनंतर मालिका विजय - Marathi News | Indian women's team beat New Zealand 24 years later | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिला संघाचा न्यूझीलंडमध्ये २४ वर्षांनंतर मालिका विजय

मानधनाची शानदार फलंदाजी; न्यूझीलंडवर ८ गडी राखून मात ...