लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

IND vs ENG Hardik Pandya : पहिल्या वन डेत भावनिक झालेल्या कृणालसाठी हार्दिक पांड्याची मन जिंकणारी पोस्ट! - Marathi News | IND vs ENG, 1st ODI : Hardik Pandya pens emotional note ahead of brother Krunal’s birthday  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG Hardik Pandya : पहिल्या वन डेत भावनिक झालेल्या कृणालसाठी हार्दिक पांड्याची मन जिंकणारी पोस्ट!

IND vs ENG, 1st ODI : वाढदिवसाच्या आदल्या दिवशी त्याला मिळालेलं हे सर्वात मोठं गिफ्ट ठरलं. हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) हातून कृणालला वन डे टीमची कॅप देण्यात आली आणि कृणालने इमोशनल होत भावाला घट्ट मिठी मारली. ...

INDWvsSAW, Shafali Verma : १७ वर्षीय शेफाली वर्मानं चोपल्या १२ चेंडूंत ५८ धावा; टीम इंडियाच्या महिलांचा विजय - Marathi News | INDWvsSAW : Shafali Verma score 60 runs in 30 balls with 7 fours and 5 sixes, India WIN by nine wickets  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDWvsSAW, Shafali Verma : १७ वर्षीय शेफाली वर्मानं चोपल्या १२ चेंडूंत ५८ धावा; टीम इंडियाच्या महिलांचा विजय

INDWvsSAW : Shafali Verma शेफालीनं आयसीसीनं मंगळवारी जाहीर केलेल्या ट्वेंटी-२० महिला फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते ...

IND vs ENG, 1st ODI : भारतीय संघाचे विजयी कमबॅक; कृणाल पांड्या, प्रसिद्ध कृष्णा यांचे संस्मरणीय पदार्पण - Marathi News | IND vs ENG, 1st ODI : India won by 66 runs, Krunal Pandya and Prasidh Krishna memorable debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 1st ODI : भारतीय संघाचे विजयी कमबॅक; कृणाल पांड्या, प्रसिद्ध कृष्णा यांचे संस्मरणीय पदार्पण

IND vs ENG, 1st ODI : कृणाल पांड्यानं पदार्पणात जलद अर्धशतकाचा वर्ल्ड रेकॉर्ड केला, तर प्रसिद्ध कृष्णानं पदार्पणात सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीची नोंद केली. ...

IND vs ENG, 1st ODI : पदार्पणवीरांनी सामना गाजवला, त्यात MS Dhoniचा खास माणूसही मदतीला धावून आला - Marathi News | IND vs ENG, 1st ODI : Krunal Pandya first and now Prasidha Krishna making it a memorable day for debutants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 1st ODI : पदार्पणवीरांनी सामना गाजवला, त्यात MS Dhoniचा खास माणूसही मदतीला धावून आला

1st odi ind vs eng Live udates Score Mca Stadium प्रत्युत्तरात जेसन रॉय ( Jason Roy) आणि जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) यांनी पहिल्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी केली, पण त्यानंतर इंडियानं कमबॅक केलं. ...

IND vs ENG, 1st ODI : टीम इंडियाचे दोन प्रमुख खेळाडू जायबंदी; एकाला नेलं हॉस्पिटलमध्ये, तर एक मैदानाबाहेर - Marathi News | IND vs ENG, 1st ODI : Shreyas Iyer subluxated his left shoulder, He has been taken for further scans; Rohit Sharma was hit on the right elbow  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 1st ODI : टीम इंडियाचे दोन प्रमुख खेळाडू जायबंदी; एकाला नेलं हॉस्पिटलमध्ये, तर एक मैदानाबाहेर

IND vs ENG, 1st ODI : सर्व टीम इंडियाच्या बाजूनं सुरू असताना एक धक्कादायक ट्विट BCCIनं केलं.  ...

IND vs ENG, 1st ODI, Prasidh Krishna : प्रसिद्ध कृष्णानं घेतल्या ७ चेंडूंत २ विकेट्स; पण, विराट कोहलीनं झेलही सोडला अन् संधीही गमावली - Marathi News | IND vs ENG, 1st ODI : Prasidh Krishna Game changing spell, Virat Kohli drops Eoin Morgan first ball and then Morgan gets away with being run out  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 1st ODI, Prasidh Krishna : प्रसिद्ध कृष्णानं घेतल्या ७ चेंडूंत २ विकेट्स; पण, विराट कोहलीनं झेलही सोडला अन् संधीही गमावली

IND vs ENG, 1st ODI : Prasidh Krishna Game changing spell भारतीय फलंदाजांच्या दमदार कामगिरीला इंग्लंडच्या सलामीवीरांकडून सडेतोड उत्तर मिळालं. जेसन रॉय व जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी केली. ...

IND vs ENG, 1st ODI, Krunal Pandya : भावाला रडताना पाहून हार्दिक पांड्याच्याही डोळ्यात आलं पाणी, Unseen Photo! - Marathi News | IND vs ENG, 1st ODI : Hardik Pandya Had Tears In His Eyes When Krunal Pandya Scored Fifty, krunal verbal between Tom Curran  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 1st ODI, Krunal Pandya : भावाला रडताना पाहून हार्दिक पांड्याच्याही डोळ्यात आलं पाणी, Unseen Photo!

India vs England, Krunal Pandya इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मलिकेत इशान किशन ( Ishan Kishan) आणि सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनीही पदार्पणात अर्धशतक झळकावले होते. त्यांच्या क्लबमध्ये आज कृणाल जाऊन सहभागी झाला. ...

IND vs ENG, 1st ODI, Krunal Pandya : कृणाल पांड्या ढसाढसा रडू लागला, त्या एका वाक्यानं सर्व भावना व्यक्त करून गेला, Video - Marathi News | IND vs ENG, 1st ODI : Krunal Pandya get emotional after his sensational innings, said This one was for my Dad | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 1st ODI, Krunal Pandya : कृणाल पांड्या ढसाढसा रडू लागला, त्या एका वाक्यानं सर्व भावना व्यक्त करून गेला, Video

अखेरच्या दहा षटकांत कृणाल पांड्या ( Krunal Pandya) व लोकेश राहुल ( KL Rahul) यांनी फटकेबाजी करताना वैयक्तिक अर्धशतकासह ६१ चेंडूंत ११२ धावांची भागीदारी केली. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं ५ बाद ३१७ धावा केल्या. ...