लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत-चीन तणाव

भारत-चीन तणाव, मराठी बातम्या

India china faceoff, Latest Marathi News

लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. 
Read More
लडाखच्या LACवर चीनच्या हालचालींवर 'भारत' ड्रोनच्या मदतीनं ठेवणार नजर; जाणून घ्या खासियत  - Marathi News | indian army gets worlds most agile and lightest drone to monitor china border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखच्या LACवर चीनच्या हालचालींवर 'भारत' ड्रोनच्या मदतीनं ठेवणार नजर; जाणून घ्या खासियत 

सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण संशोधन व विकास संघटने(DRDO)ने पूर्वेकडील लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषे(LAC)च्या बाजूने उंचच उंच भागात आणि डोंगराळ भागात देखरेखीसाठी स्वदेशी बनावटीचे ड्रोन विकसित केले आहेत. ...

ड्रॅगनची नांगी ठेचण्याचं रामायणातील 'रामबाण' सूत्र; श्रीरामाने बिभिषणाला सांगितलं होतं 'युद्धतंत्र' - Marathi News | The formula for crushing the dragon's sting in Ramayana! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ड्रॅगनची नांगी ठेचण्याचं रामायणातील 'रामबाण' सूत्र; श्रीरामाने बिभिषणाला सांगितलं होतं 'युद्धतंत्र'

युद्धाच्या बाबतीत आपली चीनशी तुलना करताना या गोष्टी खास करून महत्त्वाच्या ठरतात. १९६२ पासून अनेक दशके चीन आपल्याशी दांडगट शेजाऱ्यासारखा वागत आला आहे, पण याचा सामना करताना आपल्यामध्ये रणनीतीची सुस्पष्टता दिसत नाही. ...

...तर 'ढोंगी' TikTok ला भारतात प्रवेश मिळू शकतो? चिनी कंपनीचे मोठे कारस्थान - Marathi News | TikTok's big move against India; want open headquarter in Britain erase Chinese identity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर 'ढोंगी' TikTok ला भारतात प्रवेश मिळू शकतो? चिनी कंपनीचे मोठे कारस्थान

भारतात बॅन झाल्यानंतर चीनची कंपनी TikTok ची पुरती जिरली आहे. पुन्हा भारतात प्रवेश करण्यासाठी TikTok जंगजंग पछाडत असून भारताविरोधात आता नवी चाल खेळत आहे. ...

"सत्तेसाठी मोदी ताकदवान नेता असल्याची खोटी प्रतिमा पसरवली; आता तीच ठरतेय भारताची दुर्बलता" - Marathi News | modi fake strongman image to come to power now it is indias biggest weakness rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सत्तेसाठी मोदी ताकदवान नेता असल्याची खोटी प्रतिमा पसरवली; आता तीच ठरतेय भारताची दुर्बलता"

आता ही भारताची सर्वात मोठी दुर्बलता बनली आहे. राहुल गांधींनी ट्विटबरोबरच त्यांचे व्हिडीओ स्टेटमेंटही प्रसिद्ध केले आहे. ...

हवाई दलाची 'बाहुबली' बैठक; याच आठवड्यात राफेल येतेय, थेट चीनच्या सीमेवर तैनाती? - Marathi News | Air Force high level meeting; rafel arrives this week, deploy directly to the Chinese border? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई दलाची 'बाहुबली' बैठक; याच आठवड्यात राफेल येतेय, थेट चीनच्या सीमेवर तैनाती?

राफेल हे लढाऊ विमान चीनच्या विमानांसह अमेरिकेच्या पाकिस्तानला दिलेल्या एफ-16 लढाऊ विमानांवर हल्ला करण्यासाठी ताकदवान आहे. तसेच अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, अण्वस्त्रे वाहून नेण्याचीही क्षमता आहे. ...

'मोदी सरकारच्या भ्याडपणाची मोठी किंमत देशाला मोजावी लागेल'; राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | india china border dispute india will pay governments cowardice say rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदी सरकारच्या भ्याडपणाची मोठी किंमत देशाला मोजावी लागेल'; राहुल गांधींचा हल्लाबोल

भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहे. ...

चीनची मुजोरी! कंत्राट रद्द केले म्हणून भारतीय रेल्वेवर उच्च न्यायालयात खटला - Marathi News | China company went against Indian Railways in High Court for cancelling contract | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनची मुजोरी! कंत्राट रद्द केले म्हणून भारतीय रेल्वेवर उच्च न्यायालयात खटला

गलवान घाटीमध्ये भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केल्याने 20 जवान शहीद झाले होते. यानंतर चीनविरोधात भारतात संतापाची लाट उसळली होती. यामुळे #BoycottChina अंतर्गत पहिल्यांदा भारतीय रेल्वेने चीवर वार केला होता. ...

India China FaceOff; लेहसोबत आता समुद्रात भारताने दाखवली ताकद; चीनला दिला इशारा - Marathi News | In Between Ladakh Standoff Navy Drill Off In Andaman And Nicobar Islands Sends Signal To China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff; लेहसोबत आता समुद्रात भारताने दाखवली ताकद; चीनला दिला इशारा

अंदमान आणि निकोबार बेटांवर भारताचा युद्ध सराव करण्याला विशेष महत्त्व आहे. कारण याठिकाणाहून चिनी समुद्री मार्गाने जात असतात. ...