काही लोकांना आयकर परतावा भरता आला नाही तर काय करायचे हा प्रश्न उरतोच. तसेच गेल्या वर्षीही काही लोकांना परतावा भरणे अनेक कारणांमुळे शक्य झाले नसावे. त्यांनी काय करावे? ...
आयकर विभागाने तमिळनाडूतील ख्रिस्ती फ्रीजगॅ्रम इंडस्ट्री आणि अग्नी गु्रप आॅफ कंपनीजच्या परिसरात घातलेल्या छाप्यांत काही विदेशी चलनासह १७ कोटी रुपये रोख, दहा किलो सोने आणि मालमत्तेचा दस्तावेज जप्त केला. ...
अकोला: प्राप्तिकरदात्यांसाठी पुढील ३४ दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. यादरम्यान आपले प्राप्तिकर विवरणपत्र भरले नाही तर किमान ५ हजार रुपये तर कमाल १० हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे, अशी माहिती सीए आशीष बाहेती यांनी दिली आहे. ...