लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स

Income tax, Latest Marathi News

रिटर्न फाइल करण्याच्या शेवटच्या चरणात आयकर खात्याची साईट 'स्लो'; करदाते त्रस्त! - Marathi News | In the last step of fileing returns, income-tax site 'Slow | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रिटर्न फाइल करण्याच्या शेवटच्या चरणात आयकर खात्याची साईट 'स्लो'; करदाते त्रस्त!

अकोला : रिटर्न फाइल (विवरण) करण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिलेले असताना, प्राप्तीकर खात्याच्या संकेत स्थळाची गती मंदावली आहे. त्यामुळे अनेक अडचणी येत असून, करदाते आणि कर सल्लागार त्रासले आहेत. ...

आयकर विभागाची 'मेगा छापेमारी'; औरंगाबादेतील ४ उद्योगसमूहासंबंधी देशभरात ८० ठिकाणी तपास सुरु  - Marathi News | 'Mega raid' of Income Tax Department; Four companies in Aurangabad have investigation started in 80 locations across the country | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आयकर विभागाची 'मेगा छापेमारी'; औरंगाबादेतील ४ उद्योगसमूहासंबंधी देशभरात ८० ठिकाणी तपास सुरु 

शहरातील चार उद्योग समूहाच्या बेहीशिबी मालमत्ता व कर चुकवेगिरी प्रकरणी आयकर विभागाचे मंगळवारपासून धाडसत्र सुरु आहे. ...

औरंगाबादेत दोन बिल्डर्स, एका बियाणे उद्योगावर आयकरचे छापे - Marathi News | Income tax raids in two builders, one seed industry in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत दोन बिल्डर्स, एका बियाणे उद्योगावर आयकरचे छापे

शहरातील दोन नामांकित बांधकाम व्यावसायिक, एक बियाणे उद्योग आणि एका आॅईल मिलवर मंगळवारी आयकर विभागाने छापे टाकले. औरंगाबादसह नगर, नाशिक विभागातील आयकर अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत या व्यावसायिकांकडील विविध कागदपत्रांची तपासणी ...

प्राप्तिकरच्या संकेतस्थळावर तांत्रिक बिघाड;  करदाते त्रासले   - Marathi News | Technological failure on the income tax website | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्राप्तिकरच्या संकेतस्थळावर तांत्रिक बिघाड;  करदाते त्रासले  

 अकोला : प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर निर्माण होत असलेल्या तांत्रिक बिघाडामुळे आर्थिक वर्षाचा परतावा भरण्यात व्यत्यय येत आहे. ...

Independence Day : कोण भरतंय गरिबांचे पोट? सरकार तर नाही...मग कोण? - Marathi News | Independence Day: due to taxpayers honesty government is able to feed poor population- Prime minister Narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence Day : कोण भरतंय गरिबांचे पोट? सरकार तर नाही...मग कोण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करदात्यांच्या संख्येत होत असलेल्या वाढीच्या आकड्यांचा उल्लेख ...

भाजी विक्रेत्याला कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर सापडली 'नकुशी', 25 वर्षांनी उजळल्या नशिबाच्या 'ज्योती' - Marathi News | The Girl Who Had Been Picked Up from A Garbage Pile, Gave A Return Gift 25 Years Later | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजी विक्रेत्याला कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर सापडली 'नकुशी', 25 वर्षांनी उजळल्या नशिबाच्या 'ज्योती'

आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या काही घटना या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल, अशाच असतात. आसाममधील एका भाजीवाल्याचा आणि त्याच्या मुलीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  ...

नोकरदारांनो ऑनलाईनद्वारे आयकर भरलाय....जरा थांबा....हे वाचा - Marathi News | Employers pay income tax online ... just wait .... read this | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरदारांनो ऑनलाईनद्वारे आयकर भरलाय....जरा थांबा....हे वाचा

फॉर्ममध्ये गुपचुप बदल केल्याने पुन्हा माहिती भरावी लागण्याची शक्यता आहे. ...

सावधान! तुमचीही होईल फसवणूक; आयकर खातेधारकांचा रिफंड लुटणारी टोळी पूर्ण देशभर सक्रिय - Marathi News | Be careful! You will be cheated; False messages to ignore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावधान! तुमचीही होईल फसवणूक; आयकर खातेधारकांचा रिफंड लुटणारी टोळी पूर्ण देशभर सक्रिय

फेक मेसेपासून सावध रहा; महाराष्ट्र सायबर क्राईम विभागाकडून नागरिकांना आवाहन  ...