लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स, फोटो

Income tax, Latest Marathi News

रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं - Marathi News | rules changes from 1st july many rules including railway ticket booking PAN ITR Fees also on ATM usage know what has changed know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय

Rules Change From 1st July: १ जुलैपासून पॅन, आयटीआर, रेल्वे तिकीट बुकिंग, क्रेडिट कार्डशी संबंधित अनेक नवे नियम लागू होत आहेत. त्याचा परिणाम तुमच्या खिशावर होईल. ...

FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का? - Marathi News | Higher returns than FD lower risk this is called the safe zone of mutual funds is it right for you | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?

Mutual Fund Investment: 'गॅरंटीड रिटर्न्स' आणि 'झिरो रिस्क'मुळे लोकांना एफडी खूप आवडतं. पण आजच्या काळात गुंतवणुकीचे अनेक नवे पर्याय आहेत ज्यात एफडीप्रमाणेच सुरक्षिततेसह चांगला परतावा देण्याची क्षमता आहे. ...

कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या - Marathi News | What is capital gains tax, how and how much is paid? Understand all the math | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या

Capital Gain Tax in Marathi: पैसा वाढवायचा असेल, तर तो गुंतवावाच लागतो. गुंतवणुकीशिवाय नफा मिळवणं अशक्य. त्यामुळे हल्ली प्रत्येक जण कुठे न कुठे भांडवली गुंतवणूक करतात. पण, यावरही सरकारला वेगळा कर द्यावा लागतो. त्याचं गणित कसं आहे, तेच समजून घ्या... ...

टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम - Marathi News | IT department introduces e Pay Tax feature on portal | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम

E-Pay Tax Portal : करदात्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता आयकर परतावा भरण्यासाठी कुठल्या सीएकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही मोबाईलवरुनही आयटीआर भरू शकता. ...

IPL 2025: MS Dhoni म्हणजे 'ब्रँड' ! उभं केलंय कोट्यवधींचं साम्राज्य; जाणून घ्या नेटवर्थ किती? - Marathi News | CSK Captain MS Dhoni net worth ipl salary source of income hotel chocolate business many investments | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: MS Dhoni म्हणजे 'ब्रँड' ! उभं केलंय कोट्यवधींचं साम्राज्य; जाणून घ्या नेटवर्थ किती?

MS Dhoni Net Worth, CSK Captain IPL 2025: वयाच्या ४३व्या वर्षीही महेंद्रसिंग धोनी हा एक मोठा ब्रँड असून कमाईत तो भल्याभल्यांना टक्कर देतोय ...

आजपासून झाले ‘हे’ बदल, स्वस्त झाला सिलिंडर, महाग झाला टोल टॅक्स, काय बदललं? खिशावर होणार परिणाम - Marathi News | These 10 changes have been made from today cylinders have become cheaper toll tax has become expensive what has changed Will it affect your pocket | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आजपासून झाले ‘हे’ बदल, स्वस्त झाला सिलिंडर, महाग झाला टोल टॅक्स, काय बदललं? खिशावर होणार परिणाम

Changes From 1st April: दर महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक आर्थिक बदल होतात. १ एप्रिल २०२५ पासून अनेक मोठे नियम लागू होतील. या बदलांचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या खिशावर होणार आहे. ...

तुमच्या खिशावर होणार परिणाम! १ एप्रिलपासून देशात लागू होणार 'हे' ५ मोठे बदल - Marathi News | rule change from 1st april 2025 from lpg cylinder price to credit card | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुमच्या खिशावर होणार परिणाम! १ एप्रिलपासून देशात लागू होणार 'हे' ५ मोठे बदल

Rule Change From 1st April: पुढील महिन्याची पहिली तारीख नवीन कर वर्ष म्हणजेच १ एप्रिल २०२५ अनेक मोठ्या बदलांसह सुरू होणार आहे. ...

आयपीएलमध्ये विराट कोहलीला मिळाले २१ कोटी, पण हातात येणार फक्त १३; ८ कोटी कुठे जाणार? - Marathi News | virat kohli salary how much income tax will pay on 21 crore ipl salary | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आयपीएलमध्ये विराट कोहलीला मिळाले २१ कोटी, पण हातात येणार फक्त १३; ८ कोटी कुठे जाणार?

virat kohli salary : क्रिकेटमध्ये खेळाडू निवृत्तीच्या वयाकडे झुकला की त्याची लोकप्रियताही कमी होत जाते. मात्र, विराट कोहलीचे एकदम उलट आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोहली यंदाच्या आयपीएलच्या १८व्या सिझनमध्ये २१ कोटी रुपये मानधन घेत आहे. ...