राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विधान परिषद सदस्य संदीप बाजोरिया व शासकीय कंत्राटदार सुमित बाजोरिया यांच्या यवतमाळ येथील बालाजी चौकातील कार्यालयावर मंगळवारी सकाळी प्राप्तिकर विभागाने छापा टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
वर्षानुवर्षे आयकर बुडविणाऱ्यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्यास आयकर विभागाने कारवाई सुरू केली आहे. यातूनच शहरातील एका व्यक्तीच्या तीन स्थावर मालमत्ता विकून ५० लाखांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. ...
2017चे आर्थिक वर्ष आणि 2018चे आर्थिक वर्ष यामध्ये जीडीपीमध्ये घट होऊनही प्रत्यक्ष करसंकलन प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे सर्वांचेच याकडे लक्ष वेधले आहे ...
जिल्हा परिषदेतील तृतीय, चतुर्थश्रेणी कर्मचारी तथा शिक्षकांच्या काऊंसिलींगद्वारे बदली प्रक्रियेला आज सकाळपासून जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सुरूवात झाली. बदली प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात वित्त विभागातील ११ कर्मचा-यांच्या बदल्यांची प्रक् ...