लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स, मराठी बातम्या

Income tax, Latest Marathi News

उरण येथील जीडीएल कंपनीवर इन्कमटॅक्स विभागाच्या १०० अधिकाऱ्यांची  धाड - Marathi News | 100 officers of Income Tax Department raided GDL Company in Uran | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उरण येथील जीडीएल कंपनीवर इन्कमटॅक्स विभागाच्या १०० अधिकाऱ्यांची  धाड

उरण तालुक्यातील  नवघर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गेटवे डिस्ट्रिपार्कस् लिमिटेड ( जीडीएल ) या कंपनीतुन कंटेनर मालाची मोठ्या प्रमाणावर आयात -निर्यात केली जाते. ...

इन्कम टॅक्सवर यंदा सवलत? करमुक्त उत्पन्न मर्यादा वाढविण्याची मागणी - Marathi News | Discount on income tax this year Demand for increase in tax free income limit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्कम टॅक्सवर यंदा सवलत? करमुक्त उत्पन्न मर्यादा वाढविण्याची मागणी

प्राप्तिकराच्या रचनेत बदल करून करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढविण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसे झाल्यास सुमारे ६ कोटी नागरिकांना दिलासा मिळू शकतो. ...

Budget 2023 : आयकर दर कमी होणार? उद्यापासून अर्थमंत्र्यांची महत्वाची बैठक; अर्थसंकल्पाची तयारी - Marathi News | Budget 2023: Income tax rate will decrease? Important meeting of Finance Minister nirmala sitharaman from tomorrow; Budget preparation, CII gave Agenda | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयकर दर कमी होणार? उद्यापासून अर्थमंत्र्यांची महत्वाची बैठक; अर्थसंकल्पाची तयारी

Union Budget 2023 Meeting : इंडस्ट्री बॉडी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) ने आगामी अर्थसंकल्पासाठी या मागण्या केल्या आहेत. करचुकवेगिरी रोखण्यासाठी पुरेशा दंडात्मक तरतुदी आहेत, असेही म्हटले आहे.  ...

IT Raid on Abu Azmi: अबू आझमींवर आयकर विभागाचे छापे; २० ठिकाणी कारवाई - Marathi News | Income Tax Department raids on Abu Azmi; Action at 20 locations mumbai, uttar pradesh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अबू आझमींवर आयकर विभागाचे छापे; २० ठिकाणी कारवाई

IT Raid on Abu Azmi: व्यवसायांमध्ये पैशांची अफरातफर केल्याचा संशय आयकर विभागाला असून काही महिन्यांपूर्वीपासून आयकर विभागाची नजर होती. ...

Tax: मुलांवर खर्च; आयकरात वजावट घ्या! - Marathi News | Tax: Expenditure on children; Get Income Tax Deduction! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुलांवर खर्च; आयकरात वजावट घ्या!

Tax : पालक आपल्या मुलांच्या शिक्षणावर आणि संगोपनावर पैसा खर्च करतात, या खर्चावर पालकांना आयकरात वजावट मिळू शकते. कर कायद्यांतर्गत हे फायदे खालीलप्रमाणे आहेत. ...

MS Dhoni Income Tax: कमाईमध्ये धोनीची जबरदस्त बॅटिंग, वेळेपूर्वीच भरला 'इतक्या' कोटींचा आयकर... - Marathi News | MS Dhoni Income Tax: ms dhoni income is increasing rapidly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कमाईमध्ये धोनीची जबरदस्त बॅटिंग, वेळेपूर्वीच भरला 'इतक्या' कोटींचा आयकर...

MS Dhoni Income Tax: आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द सुरू केल्यापासून धोनी झारखंडमधील सर्वात मोठा करदाता आहे. ...

काँग्रेस आमदारांच्या घरात पुन्हा सापडलं घबाड! तिजोरीत सापडला नोटांचा ढिगारा - Marathi News | Income tax department raided house of Congress MLA in Jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस आमदारांच्या घरात पुन्हा सापडलं घबाड! तिजोरीत सापडला नोटांचा ढिगारा

झारखंड मधील काँग्रेसच्या दोन आमदारांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. या धाडीत १०० कोटींपेक्षा जास्त रक्कम जप्त केली. ...

दोन नोकऱ्या, दाेन पगार? इन्कम टॅक्सचे आहे लक्ष; मूनलायटिंग करत कर चाेरणाऱ्यांना इशारा - Marathi News | The income tax department has now issued a direct warning to those who hide income information to be prepared for its consequences. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन नोकऱ्या, दाेन पगार? इन्कम टॅक्सचे आहे लक्ष; मूनलायटिंग करत कर चाेरणाऱ्यांना इशारा

उत्पन्नाची माहिती दडविणाऱ्या लोकांना आता आयकर विभागाने त्याच्या परिणामांची तयारी ठेवा, असा थेट इशाराच दिला आहे. ...