लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स, मराठी बातम्या

Income tax, Latest Marathi News

नवीन वर्षात अशी करा कर बचत! - Marathi News | do this tax saving in the new year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन वर्षात अशी करा कर बचत!

सर्व करदात्यांनी दरवर्षी आयकर रिटर्न भरणे गरजेचे असते. ...

Income Tax: इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना मिळाला मोठा दिलास, नवा आदेश लागू, या सवलतींची घोषणा  - Marathi News | Income Tax: Income tax payers got a big relief, new order comes into force, announcement of these exemptions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना मिळाला मोठा दिलास, नवा आदेश लागू, या सवलतींची घोषणा 

Income Tax: सरकार इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. करदात्यांना सवलत देण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. वित्तमंत्रालयाकडून याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. ...

तीन वर्षांत महाराष्ट्राने भरला १२ लाख कोटींचा आयकर; यादीत अन्य कोण? - Marathi News | maharashtra paid income tax of 12 lakh crore in three years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन वर्षांत महाराष्ट्राने भरला १२ लाख कोटींचा आयकर; यादीत अन्य कोण?

एवढ्या मोठ्या प्रमाणावर सरकारी खजिन्यात योगदान देणारे महाराष्ट्र हे देशातील अव्वल क्रमांकाचे राज्य ठरले आहे. ...

Budget 2023-24 : करदात्यांसाठी खुशखबर! आयकरात 5 लाख रुपयांपर्यंत मिळू शकते सूट  - Marathi News | budget 2023-24 : assocham wants it limit exemption raised to rs 5 lakh per annum | Latest business News at Lokmat.com

व्यापार :करदात्यांसाठी खुशखबर! आयकरात 5 लाख रुपयांपर्यंत मिळू शकते सूट 

ASSOCHAM : उद्योग संघटना असोचेमने (ASSOCHAM) पुढील अर्थसंकल्पात आयकर (Income Tax) सवलत मर्यादा दुप्पट करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. ...

PAN card: ...तर तुमचं पॅनकार्ड होणार निष्क्रिय, त्वरित आटोपून घ्या हे काम, सरकारने घेतला मोठा निर्णय - Marathi News | ...then your PAN card will become inactive, get this done immediately, the government has taken a big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : ...तर तुमचं पॅनकार्ड होणार निष्क्रिय, त्वरित आटोपून घ्या हे काम, सरकारने घेतला मोठा निर्णय

PAN card: पॅनकार्ड हा भारतातील सर्व करदात्यांना देण्यात आलेला एक नंबर आहे. पॅन एक इलेक्ट्रॉनिक प्रणाली आहे. ज्याच्या माध्यमातून कुठल्याही व्यक्ती किंवा कंपनीची टॅक्स संदर्भातील माहिती एकाच पॅन क्रमांकामध्ये नोंद केली जाते. ...

तुम्हीही घरात रोकड ठेवता? असा आहे नियम, त्यापेक्षा अधिक कॅश सापडल्यास भरावा लागू शकतो १३७ टक्के कर  - Marathi News | Do you also keep cash at home? This is the rule, if you find more cash than that, you may have to pay 137 percent tax | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्हीही घरात रोकड ठेवता? असा आहे नियम, अधिक कॅश सापडल्यास भरावा लागेल १३७ % कर 

Cash Rupees: ऑनलाईन पेमेंटचे कितीही पर्याय उपलब्ध झाले असले तरी अजूनही दैनंदिन व्यवहारांसाठी रोख रक्कम बाळगण्यास प्राधान्य दिले जाते. दरम्यान घरात रोख रक्कम ठेवण्याबाबत काही नियम आहेत का, असा प्रश्न अनेकांना पडतो. ...

साई संस्थानची दानपेटी करमुक्त, १७५ कोटींची सवलत - Marathi News | Sai Sansthan donation box tax free, 175 crore discount | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साई संस्थानची दानपेटी करमुक्त, १७५ कोटींची सवलत

यापुढे साईबाबांच्या दानपेटीत येणारी सर्व रक्कम करमुक्त असणार आहे. संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनीच ही माहिती दिली. ...

Income Tax: आता क्रेडिट कार्ड, यूपीआयने भरा आयकर, असा करता येईल वापर - Marathi News | Now you can use credit card, pay income tax with UPI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता क्रेडिट कार्ड, यूपीआयने भरा आयकर, असा करता येईल वापर

Income Tax: नव्या पर्यायानुसार यंदाच्या वर्षीपासून क्रेडिट कार्ड आणि यूपीआयच्या माध्यमातून आयकराचा भरणा करता येईल. याकरिता आयकर विभागाने आपल्या वेबसाईटमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे काम सुरू केले आहे. ...