लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स, मराठी बातम्या

Income tax, Latest Marathi News

सामान्य करदात्यासाठी काय हवे अर्थसंकल्पात? गृहकर्जावरील सूट जुनाटच, आणखी काही... - Marathi News | What does the general taxpayer want in the budget? Home Loan Exemption Old, More... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सामान्य करदात्यासाठी काय हवे अर्थसंकल्पात? गृहकर्जावरील सूट जुनाटच, आणखी काही...

पगाराच्या उत्पन्नात फारशी काही वजावट नाही. मिळणाऱ्या उत्पन्नातल्या काही गोष्टी करमुक्त आहेत; पण जवळपास सगळ्याच उत्पन्नावर कर लागतो. ...

ITR Filling FY 2024: फॉर्म १६ मिळाला नसेल तर बँकांची मदत घ्या! पाहा कुठून आणि कसा डाऊनलोड करता येईल? - Marathi News | If Form 16 is not received seek help from banks See where and how to download know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ITR Filling FY 2024: फॉर्म १६ मिळाला नसेल तर बँकांची मदत घ्या! पाहा कुठून आणि कसा डाऊनलोड करता येईल?

ITR Filling FY 2024: तुम्हाला कंपनीने फॉर्म-१६ वेळेत दिला नसेल तर तुमच्या बँकेच्या वेबसाइटवरून फॉर्म-१६ ए डाऊनलोड करता येतो. जाणून घेऊया कसा करू शकाल.. ...

Budget 2024 मध्ये बेसिक टॅक्स सूट मर्यादा ५ लाखांपर्यंत? ओल्ड टॅक्स रिजिम वाल्यांनाही जबरदस्त फायदा - Marathi News | Basic tax exemption limit up to 5 lakhs in Budget 2024 The old tax slabs also benefit nirmala sitharaman budget session | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2024 मध्ये बेसिक टॅक्स सूट मर्यादा ५ लाखांपर्यंत? ओल्ड टॅक्स रिजिम वाल्यांनाही जबरदस्त फायदा

Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी मोदी ३.० सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री करदात्यांसाठी अनेक दिलासादायक घोषणा करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. ...

टॅक्स वाचवायचा आहे? मग पत्नीची मदत घ्या - Marathi News | Want to save tax Then take the help of your wife | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॅक्स वाचवायचा आहे? मग पत्नीची मदत घ्या

बायकोच्या नावे पैसे जमा केल्यास सवलत ...

सर्वोत्तम सेवेसाठी आयकर अधिकाऱ्यांनी डिजिटली सक्षम राहावे - Marathi News | Income tax authorities should be digitally enabled for best service | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सर्वोत्तम सेवेसाठी आयकर अधिकाऱ्यांनी डिजिटली सक्षम राहावे

प्रधान मुख्य आयकर आयुक्त रिना त्रिपाठी : एनएडीटीमध्ये सहायक आयकर आयुक्तांच्या ‘उत्तरायण’ प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन ...

Budget 2024 : स्टँडर्ड डिडक्शनची सूट मर्यादा वाढून १ लाख रुपये होणार का? २३ जुलैला मिळणार उत्तर - Marathi News | Budget 2024 Will the exemption limit of standard deduction be increased to Rs 1 lakh Answer will be given on 23rd July finance minister nirmala sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्टँडर्ड डिडक्शनची सूट मर्यादा वाढून १ लाख रुपये होणार का? २३ जुलैला मिळणार उत्तर

Budget 2024 Nirmala Sitharaman: यंदाचा पूर्ण अर्थसंकल्प २३ जुलै रोजी सादर होणार आहे. अनेक दिवसांपासून कराच्या आघाडीवर कोणताही दिलासा न मिळाल्यानं नोकरदार वर्गाला या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ...

आयटी रिटर्नसाठी काय आहेत नियम?; ई-फायलिंगबाबत सविस्तर माहिती - Marathi News | What are the rules for IT returns?;  Detailed information about e-filing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयटी रिटर्नसाठी काय आहेत नियम?; ई-फायलिंगबाबत सविस्तर माहिती

एक्सेल युटिलिटीज, जावा युटिलिटीजद्वारे किंवा थेट ई-फायलिंग प्लॅटफॉर्मवर अर्ज भरता येतो. थर्ड पार्टी सॉफ्टवेअर वापरूनही दाखल केले जाऊ शकतात. ...

Form 16 देण्यास तुमचं ऑफिस टाळाटाळ करतंय का? ITR Filing साठी स्वत:च करा Online Download - Marathi News | Is your office reluctant to issue Form 16 part a and b Do It Yourself Online Download for ITR Filing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Form 16 देण्यास तुमचं ऑफिस टाळाटाळ करतंय का? ITR Filing साठी स्वत:च करा Online Download

ITR Filling: प्रत्येक पगारदार व्यक्तीसाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी फॉर्म-१६ हा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुम्हाला ही आयटीआर भरायचा असेल तर तुम्हाला फॉर्म-१६ ची गरज भासेल. ...