लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स, मराठी बातम्या

Income tax, Latest Marathi News

नोकरी बदलली आता आयटी रिटर्न कसा भरू?; जाणून घ्या सविस्तर माहिती - Marathi News | Job Changed Now How to File IT Return?; Know the detailed information | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरी बदलली आता आयटी रिटर्न कसा भरू?; जाणून घ्या सविस्तर माहिती

कधी कधी फॉर्म १६ मध्ये माहिती भरण्यात काही चूक झालेली असू शकते. अशा स्थितीत नियोक्त्याकडून नव्या फॉर्म-१६ ची मागणी करावी.  ...

‘फॉर्म २६ एएस’ म्हणजे काय रे भाऊ! का आहे तो महत्त्वाचा, कुठून कराल डाऊनलोड? - Marathi News | What is Form 26AS Why is it important from where to download income tax its filling procedure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘फॉर्म २६ एएस’ म्हणजे काय रे भाऊ! का आहे तो महत्त्वाचा, कुठून कराल डाऊनलोड?

आयकर विभागाकडून कोणत्याही प्रकारची नोटीस येऊ नये यासाठी आयटीआर भरण्यापूर्वी अनेक तांत्रिक बाबींची काळजी घेणे गरजेचे असते. याप्रक्रियेत ‘फॉर्म २६ एएस’ हा अत्यंत महत्त्वाचा असतो. ...

ITR नं दाखल केल्यास बसू शकतो दंड, कुणी भरावा इन्कम टॅक्स रिटर्न? जाणून घ्या - Marathi News | Penalty can be charged if ITR is filed who should file income tax return find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ITR नं दाखल केल्यास बसू शकतो दंड, कुणी भरावा इन्कम टॅक्स रिटर्न? जाणून घ्या

काही विशिष्ट स्थितीमध्ये आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न दिलेल्या सवलतीच्या मर्यादपेक्षा कमी असले तरीही आयटीआर दाखल करणे बंधनकारक असते. ३१ जुलैच्या आत आयटीआर दाखल न केल्यास त्यांना दंड बसू शकतो, ...

खासदार, आमदारांना Income Tax नाही?; भारतात फक्त 'या' लोकांना मिळते आयकर सवलत - Marathi News | No Income Tax for MPs, MLAs?; In India, only 'these' people get income tax relief | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खासदार, आमदारांना Income Tax नाही?; भारतात फक्त 'या' लोकांना मिळते आयकर सवलत

देशातील उत्पन्नात इन्कम टॅक्स हा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांच्या कमाईतून काही भाग कर म्हणून सरकारला दिला जातो. ...

Income Tax News: करदात्यांना मोठा दिलासा देऊ शकतं मोदी सरकार; 'या' स्कीममध्ये बदलाची शक्यता - Marathi News | Income Tax News Modi government may give big relief to taxpayers Possibility of change in faceless scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :करदात्यांना मोठा दिलासा देऊ शकतं मोदी सरकार; 'या' स्कीममध्ये बदलाची शक्यता

करदात्यांसाठी अधिक अनुकूल बनवण्यासाठी मोदी सरकार 'फेसलेस' इन्कम टॅक्स असेसमेंट मेकॅनिझ्मचा आढावा घेत आहे. ...

लग्न हे केवळ नातं नाही, तर त्यातून होतात बरेच आर्थिक फायदे; कसं ते जाणून घ्या - Marathi News | Marriage is not just a relationship, it brings many financial benefits; know About | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लग्न हे केवळ नातं नाही, तर त्यातून होतात बरेच आर्थिक फायदे; कसं ते जाणून घ्या

विवाहित जोडप्यांना अनेक सवलतींचा फायदा सरकारकडून दिला जातो. ...

ITR भरण्याची वेळ आलीये, तयारी करा सुरू; 'या' डॉक्युमेंट्सची भासेल गरज, पटापट करा चेक - Marathi News | itr-filing-2024-last-date-documents-to-be-needed-for-income-tax-return-form-16-pan-card-aadhaar-linking-mandetory-26as-full-list-tax-department | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ITR भरण्याची वेळ आलीये, तयारी करा सुरू; 'या' डॉक्युमेंट्सची भासेल गरज, पटापट करा चेक

ITR Filing 2024: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची वेळ आता जवळ आली आहे. ३१ जुलै ही इन्कम टॅक्स रिटर्नची शेवटची तारीख आहे. परंतु ITR भरण्यापूर्वी कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत ते जाणून घेऊ. ...

Modi 3.0च्या पहिल्या बजेटमध्ये पगारदार वर्गावर नजर, Income Tax मर्यादा ५ लाख करणार का सरकार? - Marathi News | In the first budget of Modi 3 0 focus on salaried class will the government increase the Income Tax limit to 5 lakhs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Modi 3.0च्या पहिल्या बजेटमध्ये पगारदार वर्गावर नजर, Income Tax मर्यादा ५ लाख करणार का सरकार?

आतापर्यंत तीन लाख रुपयांपर्यंतची कमाई करणाऱ्यांना कोणताही कर भरावा लागत नाही. मात्र, आता ही मर्यादा वाढवून पाच लाख रुपये करण्याचा विचार सरकार करत आहे. पाहा नक्की काय आहे सरकारचं म्हणणं. ...