लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स, मराठी बातम्या

Income tax, Latest Marathi News

पुरुषोत्तम चव्हाणच्या सांगण्यावरून पैशांच्या बॅगा आणल्या? आयकर परतावा घोटाळ्याला नवे वळण - Marathi News | Bags of money brought at the behest of Purushottam Chavan? A new twist to the income tax refund scam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुरुषोत्तम चव्हाणच्या सांगण्यावरून पैशांच्या बॅगा आणल्या? आयकर परतावा घोटाळ्याला नवे वळण

२६३ कोटी रुपयांच्या आयकर परतावा घोटाळाप्रकरणी ईडीने आता दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवला आहे. ...

३१ मे पर्यंत पूर्ण करा Aadhaar-PAN शी निगडीत 'हे' काम, अन्यथा भरावे लागतील दुप्पट पैसे - Marathi News | Complete Aadhaar PAN linking task by May 31 otherwise you will have to pay double the amount | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३१ मे पर्यंत पूर्ण करा Aadhaar-PAN शी निगडीत 'हे' काम, अन्यथा भरावे लागतील दुप्पट पैसे

PAN-Aadhaar Link: जर आधार पॅनशी निगडीत हे महत्त्वाचं काम केलं नसेल तर तुम्हाला ते ३१ मे पूर्वी पूर्ण करावं लागणार आहे. अन्यथा तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. ...

नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर - Marathi News | Nashik News 26 crore cash found in Surana jewelers property worth 90 crore also seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर

Nashik News : नाशिकमध्ये आयकर विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत २६ कोटी रुपये रोख आणि ९० कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत. ...

बापरे! गुजरातच्या चहा विक्रेत्याला आयकर विभागाने पाठवली ४९ कोटींची नोटीस; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | 49 crore notice sent by Income Tax department to Gujarat tea seller What exactly is the case? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बापरे! गुजरातच्या चहा विक्रेत्याला आयकर विभागाने पाठवली ४९ कोटींची नोटीस; नेमकं प्रकरण काय?

गुजरातमध्ये एका चहा विक्रेत्याला आयकर विभागाने ४९ कोटी रुपयांची नोटीस पाठवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आता गोंधळ उडाला आहे. ...

बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड - Marathi News | agra income tax raid on shoe businessmen 50 crore cash seized notes in bedroom immense wealth found | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड

आग्रा येथील एका व्यावसायिकावर आयकर विभागाची छापेमारी सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. ...

चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त!  - Marathi News | raid to the shoe merchant; Officials shocked by the notes, 40 crore cash seized! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 

अधिकाऱ्यांनी दिवसभरात ४० कोटींची रोकड जप्त केली. परंतु नोटांची मोजदाद सुरू असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. ...

४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती - Marathi News | agra it raid officers shocked to see pile of notes worth rs 40 crore in shoe trader house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

आग्रा येथे प्राप्तिकर विभागाने चपलांचा व्यापारी आणि त्याच्याशी संबंधित लोकांवर छापा टाकला आहे. आतापर्यंत ४० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ...

आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले - Marathi News | income tax raid on shoe manufacturing company in agra kanpur delhi uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले

income tax raid : या छापेमारी दरम्यान ४० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ...