लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वन डे वर्ल्ड कप

ICC One Day World Cup Matches , मराठी बातम्या

Icc one day world cup, Latest Marathi News

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 
Read More
७.२ अंश कोनात फिरला चेंडू, कुलदीप यादवने टाकला बॉल ऑफ टुर्नामेंट; इंग्लिश कॅप्टन बोल्ड, Video  - Marathi News | ICC ODI World Cup IND vs ENG Live : A delivery with a 7.2° turn, What a delivery by Kuldeep Yadav, he clean up Captain Jos Buttler, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :७.२ अंश कोनात फिरला चेंडू, कुलदीप यादवने टाकला बॉल ऑफ टुर्नामेंट; इंग्लिश कॅप्टन बोल्ड, Video 

ICC ODI World Cup IND vs ENG Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत गतविजेता इंग्लंड सपशेल अपयशी ठरलेला दिसतोय. ...

वर्ल्ड कप राहिला बाजूला! कोलकातामध्ये पोहोचताच पाकिस्तानी खेळाडूंचा बिर्याणी, चाप, फिर्नी, कबाबवर ताव - Marathi News | ICC ODI World Cup : Pakistan team orders Biryani, chap, firni, and kebabs in Kolkata before taking on Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप राहिला बाजूला! कोलकातामध्ये पोहोचताच पाकिस्तानी खेळाडूंचा बिर्याणी, फिर्नी, कबाबवर ताव

ICC ODI World Cup : बाबर आजमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ वर्ल्ड कप २०२३ मध्ये विजयासाठी तरसला आहे, कारण त्यांना सलग चार पराभव पत्करावे लागले आहेत. ...

ENG vs IND : Boom, Boom बुमराह...! २ चेंडूत २ मोठे झटके; मलानचा त्रिफळा, रूटच्या खात्यात भोपळा - Marathi News | Gets Dawid Malan for 16 India have the opening wicket by JASPRIT BUMRAH and he also take wocket of joe root for GOLDEN DUCK in ind vs eng match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Boom, Boom बुमराह...! २ चेंडूत २ मोठे झटके; मलानचा त्रिफळा, रूटच्या खात्यात भोपळा

 ICC ODI World Cup 2023, ENG vs IND LIVE Match : आज भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना खेळवला जात आहे. ...

भारताची कमकुवत बाजू समोर आली; रोहित शर्मा, सूर्यकुमार, KL Rahul यांनी लाज वाचवली - Marathi News | ICC ODI World Cup IND vs ENG Live : ROHIT SHARMA ( 87), Suryakumar Yadav ( 49), KL Rahul ( 39), India 229/9  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताची कमकुवत बाजू समोर आली; रोहित शर्मा, सूर्यकुमार, KL Rahul यांनी लाज वाचवली

ICC ODI World Cup IND vs ENG Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग पाच विजयानंतर अखेर भारतीय संघाची कमकुवत बाजू समोर आली... ...

Big Breaking : पाकिस्तानात २०२५ ला होणाऱ्या स्पर्धेतून इंग्लंड बाद होणार? तर टीम इंडियाला...  - Marathi News | Teams finishing in the Top 7 of the 2023 World Cup with Pakistan (hosts) will qualify for the 2025 Champions Trophy. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big Breaking : पाकिस्तानात २०२५ ला होणाऱ्या स्पर्धेतून इंग्लंड बाद होणार? तर टीम इंडियाला... 

भारतात वन डे वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे आणि आयसीसीने २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पात्रतेचे निकष जाहीर केले आहेत. ...

१३ चेंडूंत ५८ धावा! रोहित शर्माचे शतक हुकले, झेल घेणाऱ्या लिव्हिंगस्टोनचा गुडघा दुखावला, Video  - Marathi News | ICC ODI World Cup IND vs ENG Live : ROHIT SHARMA scored 87 runs (101) with 10 fours and 3 sixes,but has Livingstone landed badly on his right knee, India 164/5, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१३ चेंडूंत ५८ धावा! रोहित शर्माचे शतक हुकले, झेल घेणाऱ्या लिव्हिंगस्टोनचा गुडघा दुखावला, Video 

ICC ODI World Cup IND vs ENG Live : ३ बाद ४० अशा दयनीय अवस्थेतून रोहित शर्मा व लोकेश राहुल या जोडीने टीम इंडियाला सावरले. ...

विराट कोहलीचा पारा चढला, शून्यावर बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रुममधील 'तो' Video Viral  - Marathi News | Angry Virat Kohli loses cool in dressing room, hits sofa in frustration after scoring duck against England, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा पारा चढला, शून्यावर बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रुममधील 'तो' Video Viral 

ICC ODI World Cup IND vs ENG Live : लखनौच्या एकाना स्टेडियममध्ये सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यात विराट कोहलीने शून्यावर बाद झाला. ...

हम पाँच! रोहित शर्माची टीम इंडियाच्या स्पेशल ५ मध्ये एन्ट्री; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भीमपराक्रम - Marathi News | ICC ODI World Cup IND vs ENG Live : 54th ODI fifty for the Indian captain Rohit Sharma, he becomes the fifth Indian batter to score 18000 runs in international cricket, India 89/3 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हम पाँच! रोहित शर्माची टीम इंडियाच्या स्पेशल ५ मध्ये एन्ट्री; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भीमपराक्रम

ICC ODI World Cup IND vs ENG Live : ३ बाद ४० अशा दयनीय अवस्थेतून रोहित शर्मा व लोकेश राहुल या जोडीने टीम इंडियाला सावरले आहे ...