लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वन डे वर्ल्ड कप

ICC One Day World Cup Matches , मराठी बातम्या

Icc one day world cup, Latest Marathi News

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 
Read More
पाकिस्तान क्रिकेट बोर्डात वादंग; घराणेशाहीचा आरोप अन् इंझमामचा तडकाफडकी राजीनामा - Marathi News |  Allegations of nepotism Pakistan cricket team's Chief Selector Inzamam Ul Haq has resigned as PCB Chief Selector  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान क्रिकेटमध्ये वादंग; घराणेशाहीचा आरोप अन् इंझमामचा तडकाफडकी राजीनामा

पाकिस्तान क्रिकेट संघाचा मुख्य निवडकर्ता इंझमाम-उल-हकने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ...

AFG vs SL : अफगाणिस्तान आणखी एक धक्का देणार? फजलहक फारुकीचा 'चौकार' अन् श्रीलंका गारद - Marathi News |  afg vs sl match in icc odi world cup 2023 sri lanka batted first and set a target of 242 runs to afghanistan while fazal farooqi took 4 wickets  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तान आणखी एक धक्का देणार? फजलहक फारुकीचा 'चौकार' अन् श्रीलंका गारद

आज वन डे विश्वचषकात नंबर पाच विरूद्ध नंबर सात अशी लढत होत आहे. ...

७० हजार मास्क, स्पेशल केक अन् फटाक्यांची आतषबाजी; 'विराट' बर्थडेसाठी ईडन गार्डन्स सज्ज - Marathi News | 70,000 Masks, Special Cake, Fireworks at Eden Gardens kolkata for Celebrate Virat Kohli's 35th Birthday In Grand Fashion, read here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :७० हजार मास्क, स्पेशल केक अन् फटाक्यांची आतषबाजी; 'विराट' बर्थडेसाठी जय्यत तयारी

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना भारतीय संघासाठी खास असणार आहे. ...

महाराष्ट्रातील माती टाकल्यानंतरही खेळपट्टीचे रहस्य कायम; इकानातील सर्व ९ खेळपट्टया बदलल्या, निकाल शून्य - Marathi News |  after the clay in Maharashtra, the pitch remains a mystery and even though all 9 pitches have been replaced in Ikana in Lucknow, the result remains zero  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वाचनीय : महाराष्ट्रातील माती टाकल्यानंतरही खेळपट्टीचे रहस्य कायम; निकाल शून्य

वन डे विश्वचषकात रविवारी भारताने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव करीत उपांत्य फेरीकडे दिमाखात पाऊल टाकले. ...

आता फक्त बॅटिंगच नाही तर भारताच्या बॉलिंगला देखील घाबरून राहायला हवं - शोएब अख्तर - Marathi News | shoaibh akhtar said, England has been a big surprise package this World Cup after ind vs eng match in icc odi world cup 2023   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता फक्त बॅटिंगच नाही तर भारताच्या बॉलिंगला देखील घाबरून राहायला हवं - अख्तर

भारताने गतविजेत्या इंग्लंडचा पराभव करून विजयाचा षटकार लगावला. ...

रोहित शर्मा 'निस्वार्थी' कर्णधार; गौतम गंभीरने सांगितला दोघांमधील फरक - Marathi News | Rohit Sharma selfless captain; Gautam Gambhir told the difference between the two after team india win against england | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा 'निस्वार्थी' कर्णधार; गौतम गंभीरने सांगितला दोघांमधील फरक

भारताने विश्वचषक स्पर्धेत सलग सहा सामने जिंकत विजयी षटकार ठोकला आहे ...

क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ विशेष लेख: पाकिस्तानच्या पराभवाने तालिबानही आनंदी! - Marathi News | Cricket World Cup 2023: Taliban happy with Pakistan's defeat! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ विशेष लेख: पाकिस्तानच्या पराभवाने तालिबानही आनंदी!

क्रिकेट वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानला हरवल्यानंतर तिथे असा काही जल्लोष आहे, की जणूकाही आपल्या दुश्मनावरच मात केली आहे! ...

IND vs ENG : भारताचा विजयी षटकार! Semi Final मध्ये पटकावले स्थान, इंग्लंडचे संपवले आव्हान  - Marathi News | ICC ODI World Cup IND vs ENG Live : TEAM INDIA BEAT ENGLISH BY 100 RUNS IN THIS WORLD CUP 2023, 6th consecutive win for India  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा विजयी षटकार! Semi Final मध्ये पटकावले स्थान, इंग्लंडचे संपवले आव्हान 

ICC ODI World Cup IND vs ENG Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय संघाने घोडदौड कायम राखताना विजयी षटकार खेचला. ...