हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
हृतिक रोशन, मराठी बातम्या FOLLOW Hrithik roshan, Latest Marathi News
क्वीन सिनेमासाठी नॅशनल अॅवॉर्ड जिेंकलेला दिग्दर्शक विकास बहलवर #MeToo मोहिमे अंतर्गत कंगना राणौत आणि फँटममध्ये काम करत असलेल्या महिल्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. ...
कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका: द क्वीन आॅफ झांसी’ हा चित्रपट दीर्घकाळापासून चर्चेत आहे. आज या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला. हा टीजर पाहून अनेकांनी कंगनाचे कौतुक केले. पण अनेकांना तो तेवढाच खटकलाही. ...
होय, अलीकडे हृतिकने या चाहतीला एक नाही तर तीन-तीन लिपस्टिक गिफ्ट केल्यात. आश्चर्य वाटले ना? पण हे खरे आहे. ...
प्रत्येक सेलिब्रिटी मुंबईत आलिशान घरात राहतात. बॉलीवुडचा सुपरस्टार हृतिक रोशनचंही घर असंच आलिशान आहे. ...
‘सुपर30’ची रिलीज डेट लांबणीवर टाकली जाणार, असे मानले जात होते. पण नाही, ‘सुपर30’च्या रिलीज डेटमध्ये काहीही बदल झालेला नाही. ...
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. होय, हृतिक व अन्य आठ लोकांविरोधात चेन्नईत फसवणुकीच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ...
दिशा पटनी हिने हृतिक रोशनच्या फ्लर्टला कंटाळून सिनेमा सोडला, अशी बातमी अलीकडे एका इंटरटेनमेंट पोर्टलने छापली. ही बातमी आली आणि हृतिकचे माथे ठणकले. ...
'बागी 2'च्या यशानंतर दिशा पटानीचे नाव आघाडीच्या अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये सामील झाले आहे. तिने नुकतीच सलमान खान स्टारर भारत साईन केला आहे. ...