हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
हृतिक रोशन, मराठी बातम्या FOLLOW Hrithik roshan, Latest Marathi News
ऋतिक रोशनचा सिनेमा 'सुपर30' रिलीजच्या आधीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. सुपर 30 ला रिलीज डेट मिळत नसल्याची चर्चा होती. ...
हृतिक रोशन व सुजैन खान चार वर्षांपूर्वी कायदेशीर घटस्फोट घेऊन एकमेकांपासून वेगळे झालेत. पण त्यांची मैत्री आजही कायम आहे. ...
हृतिकचा ‘सुपर 30’ हा चित्रपट आता सलमान खान आवडता दिग्दर्शक पूर्ण करणार, असे वृत्त आहे. हा दिग्दर्शक कोण तर कबीर खान. ...
मध्यंतरी हृतिक व सुजैन पुन्हा लग्न करणार, अशी बातमी आली. या बातमीवर हृतिक व सुजैन अद्याप काहीही बोललेले नाहीत. पण सुजैन खानचे डॅड संजय खान मात्र यावर बोलले. ...
हृतिक रोशनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. होय,‘क्रिश 4’ची घोषणा झालीय. आज ‘क्रिश 3’ला पाच वर्षे झालीत आणि नेमक्या याच मुहूर्तावर खुद्द हृतिकने ‘क्रिश 4’ची घोषणा केली. ...
बॉलिवूडमधील दबंग गर्ल म्हणजेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. नुकतेच तिने आपल्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे. ...
ताजी बातमी खरी मानाल तर, विकास बहलमुळे ‘सुपर 30’चा खोळंबा होऊ नये यासाठी हृतिकने कंबर कसली आहे. ...
तनुश्री दत्ता व नाना पाटेकर वादानंतर बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेचे वादळ आले असून यात एकानंतर मोठी नावे समोर येत आहेत. ...