'हे विश्वची माझे घर' ही आपली भारतीय संकल्पना या घरासाठी एकाअर्थाने वापरली जाते. म्हणजे आपल्याला निसर्गातून जी साधनसंपत्ती उपलब्ध होते तिचा मुक्त वापर यामध्ये केला जातो. ...
आपण पुस्तके विकत घेतो किंवा लायब्ररीतून घरी आणतो मात्र ती ठेवण्यासाठी कोणतीही योग्य व्यवस्था करत नाही. यामुळे पुस्तके हरवणे, फाटणे किंवा कोणीतरी उचलून नेणे असे प्रकार होतात. ...
घराचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईच्या पाच नोडमध्ये उभारण्यात येत असलेल्या 14,838 घरांसाठी 15 ऑगस्टपासून ऑनलाईन नोंदणी सुरु होणार आहे. ...
ठाणे - ठाणे महापालिका प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्यात जरी लाभार्थी मिळविणे कठीण असले तरी सुध्दा दुसऱ्या टप्यात मात्र पालिका दिव्यातील बेतवडे येथे तब्बल ३ हजार घरे बांधणार आहे. पीपीपी तत्वावर ही घरे उभारली जाणार असून यातून तीन लाखांपर्यंतचे ...
सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेल्या १५ हजार घरांच्या विक्रीसाठी स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त काढण्यात आला आहे. ही घरे अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. विशेष म्हणजे, या घरांसाठी म्हाडाच्या धर्तीवर आॅनलाइन अर्ज मागविले जाणार आहेत. ...
सर्वसामान्य माणूस त्याचे आयुष्य स्वत:च हक्काचे घर आणि मुलांची लग्न, कुटुंब या स्वप्नांभोवती गुंफत असतो. काबाडकष्ट करून मिळणाऱ्या पगारावर घर उभे करता येत नाही हे लक्षात आले तर प्रसंगी बायकोचे दागिने गहाण ठेवूनही पैसे उभे करणारी या राज्यात लाखो कुटुंब ...