लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

डायलिसिसमुळे ३ हजार रुग्णांना जीवदान - Marathi News |  3,000 patients died due to dialysis | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :डायलिसिसमुळे ३ हजार रुग्णांना जीवदान

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या डायलिसिस सेवेमुळे मूत्रपिंडाचा आजार असलेल्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. पूर्वी डायलिसिस करण्यासाठी पर जिल्ह्यात धाव घ्यावी लागत होती. यामध्ये रुग्णही दगावण्याची शक्यता होती. मात्र आता जिल्ह्यातच ...

हिंगोली पं.स.च्या प्रभारी सभापती जाधव - Marathi News |  Hingoli Pt. In-charge Chairperson Jadhav | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली पं.स.च्या प्रभारी सभापती जाधव

सभापती-उपसभापतींनी राजीनामे दिल्यामुळे हिंगोली पंचायत समितीचा अतिरिक्त पदभार महिला व बालकल्याणच्या सभापती रेणूका जाधव यांच्याकडे ईश्वर चिठ्ठीद्वारे देण्यात आला. तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने पं.स.च्या नवीन सभापती निवडीसाठी १८ जुलै रोजी सभा बोलावली आह ...

शॉक लागून हिंगोलीत एकाचा मृत्यू - Marathi News |  Shock is the death of one in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शॉक लागून हिंगोलीत एकाचा मृत्यू

शहरातील नाईकनगर भागात विद्युत जोडणीचे काम करताना शॉक लागून एकाचा मृत्यू झाल्याची घटना ७ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली. ...

जिल्ह्यात दिवसभर संततधार सुरूच - Marathi News |  Throughout the day, continuous continuation throughout the district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिल्ह्यात दिवसभर संततधार सुरूच

जिल्ह्यात सर्वदूर तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. तर ७ जुलै रोजी जिल्ह्यातील सेनगाव, कळमनुरी, औढा, वसमत सह केंद्रा बु., कडोळी, बाळापूर, नांदापूर, साटंबा, बासंबा, गोरेगाव, आखाडा बाळापूर, कडोळी, खुडज, वारंगा फाटा, जवळा ...

हिंगोली जिल्ह्यात दोन मुलांसह महिलेचे अपहरण, कळमनुरी तालुक्यातील घटना  - Marathi News | Kidnapping of two children in Hingoli district, incident in Kalamnari taluka | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंगोली जिल्ह्यात दोन मुलांसह महिलेचे अपहरण, कळमनुरी तालुक्यातील घटना 

तालुक्यातील सोडेगाव येथील महिलेचे दोन मुलांसह अपहरण झाल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी गुरुवारी कळमनुरी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. ...

आज प्रभारी सभापती निवड - Marathi News |  Today in-charge in-charge election | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आज प्रभारी सभापती निवड

येथील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींनी सात दिवसांपासून राजीनामे दिले असून ही पदे रिक्त झाली आहेत. तर जिल्हा प्रशासनाकडून अद्याप नवीन पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला नाही. त्यामुळे प्रभारी सभापती निवडीसाठी जि.प.त शनिवारी बैठक होणार आहे. ...

हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी पटेल, कार्याध्यक्ष चव्हाण - Marathi News | Hingoli NCP's District President, Patel, Executive President Chavan | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी पटेल, कार्याध्यक्ष चव्हाण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी मुनीर पटेल यांची फेरनिवड झाली असून कार्याध्यक्षपदी उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांची निवड झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या जिल्हाध्यक्ष कोण? या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. ...

वाघजळीत गॅस्ट्रोने महिला दगावली - Marathi News |  Woman in Gurgaon | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वाघजळीत गॅस्ट्रोने महिला दगावली

तालुक्यातील वाघजाळी येथे मागील तीन दिवसांपासून गॅस्ट्रोची साथ पसरली आहे.२0 ते २५ जणांना याची लागण झाली आहे. यामुळेच गुरुवारी रात्री एक महिला दगावल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे. ...