लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

जिल्हा कचेरीत अडगळीचे सामान करताहेत एकत्रित - Marathi News |  Consumers in the district office are busy collecting goods | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिल्हा कचेरीत अडगळीचे सामान करताहेत एकत्रित

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक ठिकाणी अडगळीत पडलेले फर्निचर व इतर सामान दिसून येत आहे. ते एकत्रित करण्यात येत असून जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात असलेल्या सर्व कार्यालयातील सामानानेच एक खोली भरून गेली आहे. या सामानांचे वर्गीकरण करून वापरायोग्य नस ...

वाळू लिलावात ३ साठ्यांची विक्री - Marathi News |  Sell ​​3 stores in the sand auction | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वाळू लिलावात ३ साठ्यांची विक्री

तालुक्यातील बोरी सावंत व माटेगाव येथील जप्त केलेल्या वाळूसाठ्यांचा बुधवारी वसमतमध्ये लिलाव ठेवण्यात आला होता. लिलावात ३ साठ्यांची विक्री झाली तर चार साठ्यांना खरेदीदारच मिळाले नसल्याने त्या साठ्यांचा पुन्हा लिलाव करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात ...

‘त्या’ शिक्षकांची वेतनवाढ रोखणार - Marathi News |  The teachers' salary will be increased | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘त्या’ शिक्षकांची वेतनवाढ रोखणार

संदिग्ध प्रमाणपत्रे व चुकीचे अंतर टाकून बदल्यांचा लाभ घेतलेल्या शिक्षक, शिक्षिकांना अपात्र ठरविले होते. त्यांना आता एक वेतनवाढ रोखण्याच्या शिक्षेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी तसे संकेत दिल्याने शिक्षकांत ...

ग्रामसेवक युनियनचे एकदिवसीय धरणे - Marathi News |  Gramsevak Union's one-day dam | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ग्रामसेवक युनियनचे एकदिवसीय धरणे

विविध मागण्यांसाठी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर बुधवारी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी जि.प.चे पदाधिकारी, सदस्य तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी भेटी देत ग्रामसेवकांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. ...

४७३ कुपोषित बालकांना आहार - Marathi News |  473 Food for malnourished children | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :४७३ कुपोषित बालकांना आहार

जिल्ह्यात २५१ बालविकास केंद्रांमध्ये ४७३ बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी वैद्यकीय उपचार व अतिरिक्त पोषण आहार देण्यात येत आहे. मागील पंधरा दिवसांपासून सुरू केलेल्या या उपक्रमामुळे बहुतांश बालकांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून काही बालके प्रतिसाद ...

‘अटल विश्वकर्मा योजनेत’ हिंगोली जिल्ह्यातील ११२२ कामगारांची नोंदणी - Marathi News | 1122 workers registering in Hingoli district 'Atal Vishwakarma Yojna' | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘अटल विश्वकर्मा योजनेत’ हिंगोली जिल्ह्यातील ११२२ कामगारांची नोंदणी

राज्यातील लाखो बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी सध्या विशेष नोंदणी अभियान राबविले जात आहे. अभियानासाठी हिंगोली जिल्ह्यात तीन पथके नियुक्त केली असून ११२२ बांधकाम कामगारांची आतापर्यंत नोंदणी केल्याची माहिती सरकारी कामगार अध ...

हिंगोली जिल्ह्यातील २० गुरुजी ठरले अपात्र - Marathi News | Disqualified 20 teachers in Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यातील २० गुरुजी ठरले अपात्र

शासनाने यंदा आॅनलाईन बदल्या केल्या. त्यात काही शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्रे जोडून बदल्यांमध्ये अपेक्षित ठिकाण मिळविल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. यावरून केलेल्या पडताळणीत जवळपास २0 शिक्षक थेट अपात्र ठरले. तर आणखी २१ जणांचे प्रमाणपत्र फेरतपासणीस गेल ...

सातव शिष्टमंडळात सिंगापूरला रवाना - Marathi News |  Seventh delegation to Singapore | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सातव शिष्टमंडळात सिंगापूरला रवाना

अखिल भारतीय काँग्रेसचे शिष्टमंडळ ९ व १० जुलै रोजी दोन दिवसीय सिंगापूर दौऱ्यावर रवाना झाले आहे. या दौºयात गुजरात राज्याचे प्रभारी हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खा.राजीव सातव यांचा समावेश आहे. ...