लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

हट्टा येथे शुद्ध पाण्यासाठी भीम टायगर सेनेने केले मुंडन आंदोलन  - Marathi News | Bhima Tiger Senna's agitation at Hatta for pure water | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हट्टा येथे शुद्ध पाण्यासाठी भीम टायगर सेनेने केले मुंडन आंदोलन 

हट्टा येथील दूषित पाण्याचा प्रश्न सोडविण्यात ग्राम पंचायत अपयशी ठरल्याच्या निषेधार्त भिम टायगर सेनेच्या वतीने आज सकाळी मुंडन, चंदादान आंदोलन करण्यात आले.  ...

छत्रपतींच्या पुतळ्याचे जल्लोषात स्वागत - Marathi News |  Welcome to Chhatrapati Shiva's Sankaloka | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :छत्रपतींच्या पुतळ्याचे जल्लोषात स्वागत

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे १५ जुलै रोजी हिंगोली जिल्ह्यात आगमन झाले. जागो-जागी पुतळ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवरायांचा पुतळा पाहण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी जमली होती. ...

सभापतींचा २१ जुलै रोजी होणार फैसला - Marathi News |  Speaker to decide on July 21 | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सभापतींचा २१ जुलै रोजी होणार फैसला

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. नीळकंठ गडदे यांच्या वर त्यांंचाच पक्षाच्या संचालकांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावाचा निर्णय २१ जुलै ला आयोजित विशेष बैठकीत होणार आहे. ...

बंधाऱ्यांऐवजी तलावांचा आराखडा - Marathi News | The layout of the ponds instead of the bunds | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बंधाऱ्यांऐवजी तलावांचा आराखडा

जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागामार्फत कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाºयांना योग्य साईट न मिळाल्याने हा निधी पाझर तलावांवर खर्च करण्याची मुभा मिळाली आह.े त्यामुळे लघु पाटबंधारे व कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाºयांचा एकत्रित निधी तलावांच्या कामावर खर्च होणार ...

विकृती ! आरोग्य उपकेंद्रात चोरी करून लिहिला अश्लिल मजकूर - Marathi News | Disorders! theft wrote abusive contain in health sub-center | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विकृती ! आरोग्य उपकेंद्रात चोरी करून लिहिला अश्लिल मजकूर

फुटकळ चोरी करायला आला आणि अख्ख्या आरोग्य उपकेंद्रात जागा मिळेल त्या ठिकाणी अश्लिल मजकूर लिहिल्याचा प्रकार कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथे आरोग्य उपकेंद्रात घडला. ...

अबब ! जिल्हा परिषद शाळेत भरली सापांची शाळा  - Marathi News | Amazing! School of Zilla Parishad from vasmat filled with snakes | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अबब ! जिल्हा परिषद शाळेत भरली सापांची शाळा 

वसमत तालुक्यातील पांगरा बोखारे येथील जिल्हा परिषद शाळेच्या किचनमध्ये चक्क 60 साप आढळून आले. ...

बासंब्यात दोन तास मुसळधार पाऊस - Marathi News |  Heavy rain for two hours in the basement | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बासंब्यात दोन तास मुसळधार पाऊस

गोली तालुक्यातील बासंबा परिसरात १२ जुलै रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. ...

आरोग्य सुविधांसाठी ५५ कोटी मंजूर - Marathi News |  55 crores sanctioned for health facilities | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आरोग्य सुविधांसाठी ५५ कोटी मंजूर

जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्र, उपकेंद्र, कर्मचारी निवासस्थाने आदी कामांसाठी एनआरएचएम योजनेत ५५.३४ कोटींचा आराखडा मंजूर झाला आहे. या एकूण १२ कामांसाठी तूर्त ५.२१ कोटींचा निधीही प्राप्त झाला आहे. ...