अवैध धंद्याला रान मोकळे असलेल्या सेनगाव तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात या आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह, स्थानिक पोलिसांच्या वतीने कारवाईची धडक मोहीम सुरू केली. यामुळे सर्वच अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून अनेकांनी आपला गाशा गुंडाळून ठे ...
जिल्हा परिषदेच्या शाळेतील ११ ते १९ वयोगटातील मुलींना आता ५ रुपयांत अस्मिता योजनेतंर्गत सॅनिटरी पॅड (नॅपकीन) दिल्या जाणार आहे. योजनेचा शुभारंभही झाला. ग्रा. पं. स्तरावरून शाळेतील ११ ते १९ वयोगटातील मुलींचा सर्व्हे झाला. कुरूंद्यात जवळपास ११० मुलींच्या ...
औंढा नागनाथ तालुक्यातील चार गावांच्या वनशिवारात ओएनजीसी (आॅईल अॅण्ड नॅचरल गॅस कार्पोरेशन) कडून अल्फा जिओ इंडियामार्फत पेट्रोल व इतर खनिजांबाबत सर्वेक्षण सुरू आहे. ...
कळमनुरी तालुक्यातील वसपांगरा येथील महिला व ग्रामस्थांनी ३० आॅगस्ट रोजी जिल्हा कचेरीसमोर लाक्षणिक उपोषण केले. महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या फोेटोला राखी बांधून आपल्या मागण्या मान्य करण्याची मागणी प्रशासनाकडे केली. वस पांगरा येथील दारिद्र्यात जीवन जगणाऱ् ...
स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधींनी वेळेत जातवैधता प्रमाणपत्र दाखल न केल्याने पद जाण्याची टांगती तलवार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कोसळण्याची भीती आहे. त्यातच शासनही माहिती मागवित असल्याने सदस्यांची धास्ती वाढत चालली आहे. ...
मतदारसंघात साखरा व गोरेगावसाठी सिमेंट रस्त्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी केली होती. त्यानुसार प्रस्ताव सादर करण्याचा आदेश नांदेडच्या अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आला आहे. ...
जिल्हा परिषदेच्या दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीवरून पेटलेला संघर्ष अजूनही कायम आहे. थांबलेली कामे पूर्ण होण्यासाठी जि.प.सदस्य व सरपंच मंडळी यात तोडगा निघण्याची अपेक्षा करीत आहेत. मात्र तो निघत नसल्याने हा संघर्ष नेमका पालकमंत्र्यांशी की जि.प.सदस्या ...