लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

जिल्ह्यातील १५ ग्रा.पं.ला इमारतीसाठी निधी - Marathi News |  Fund for the building of 15 gram panchayat in the district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिल्ह्यातील १५ ग्रा.पं.ला इमारतीसाठी निधी

जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींना इमारत बांधकामासाठी प्रत्येकी १२ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील ७९ ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत नसल्याने तसा अहवाल जि.प.च्या पंचायत विभागाने पाठविला होता. टप्प्या-टप्प्याने निधी मंजूर होणार असल्याचे सांगण्या ...

जलमृदसंधारण कामास प्रारंभ - Marathi News |  Water Treatment Start | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जलमृदसंधारण कामास प्रारंभ

ग्राम सामाजिक परिवर्तन अभियाना अर्तगत तालुक्यातील जामदया येथे वन जमीनीवर जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते जलमृदसंधारण कामाचे भूमिपूजन करुन प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी भंडारी यांनी सदर अभियान गतीमान पध्दतीने राबवून यशस्वी करण्याचे आ ...

व्यापाऱ्यांचा बंदमध्ये सहभागाचा निर्णय - Marathi News |  Decision to participate in the shutdown of traders | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :व्यापाऱ्यांचा बंदमध्ये सहभागाचा निर्णय

व्यापाºयांतर्फे २८ सप्टेंबर रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आला असून त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील व्यापारी सहभागी होणार आहेत. हिंगोलीसह जिल्हाभर यासाठी व्यापाºयांच्या बैठका झाल्या आहेत. ...

समृद्ध महाराष्ट्रच्या ११६ विहिरी पूर्ण - Marathi News |  Complete 116 wells of rich Maharashtra | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :समृद्ध महाराष्ट्रच्या ११६ विहिरी पूर्ण

मागील दोन वर्षांपासून समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेतील सिंचन विहिरींच्या कामांवरून ओरड होत होती. मात्र ही कामे केवळ मंजुरीतच असल्याने पूर्ण कधी होणार हा प्रश्न निर्माण झाला होता. आता पहिल्यांदाच पूर्ण कामांचे शतक पूर्ण केल्याचा अहवाल समोर आला आहे. ...

पोषण आहार जनजागृती रॅली - Marathi News |  Nutrition Diet Public awareness rally | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पोषण आहार जनजागृती रॅली

शहरातून २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय पोषण अभियानानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली . रॅलीमध्ये मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या. ...

‘कुष्ठरोग शोधमोहीम अभियान’ - Marathi News |  'Leprosy search campaign campaign' | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘कुष्ठरोग शोधमोहीम अभियान’

जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे कुष्ठरोग शोधमोहीम अभियान राबविले जात आहे. जिल्ह्यातएकूण ६८ जणांना कुष्ठरोग असून या रूग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. ...

महावितरण देणार डिजिटल नोटीस - Marathi News |  Mahavitaran will give digital notices | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महावितरण देणार डिजिटल नोटीस

थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी विद्युत अधिनियम २००३ मधील कलम ५६ नुसार कायदेशीर लेखी नोटीस देणे बंधनकारक आहे. मात्र आता वीज ग्राहकांना डिजिटल मोडनुसार व्हॉट्सअ‍ॅप, एसएमएस, ई-मेलव्दारे नोटीस पाठवून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्य ...

जि.प.त अभियंता दिन कार्यक्रम - Marathi News |  ZP Engineer's Day Program | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जि.प.त अभियंता दिन कार्यक्रम

शहरातील जि.प. सभागृह येथे सर भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची १५७ वी जयंती (अभियंता दिन) म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष अनिल पतंगे, कार्यकारी अभियंता प्रकाश ...