हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर पार्डीमोडजवळ उत्तर प्रदेशच्या एका ट्रकमधून बनावट सिगारेट घेवून जात असताना १० जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले. ट्रकमध्ये बनावट सिगारेट आढळून आल्याने ट्रकचालक व मालकाविर ...
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असल्याने पुढारी मंडळी पायाला भिंगरी बांधून फिरताना दिसत आहेत. आ.संतोष टारफे, माजी खा.शिवाजी माने यांनी यासाठी जोर लावल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
जिल्हा परिषदेच्या गुरुवारच्या सर्वसाधारण सभेच्या पूर्वतयारीसाठी झालेल्या बैठकीत आरोग्य उपकेंद्राच्या मुद्यावरून जि.प. सदस्यांमध्ये जुंपल्याने अध्यक्षांच्या दालनात एकच गोंधळ उडाला. त्यामुळे ही सभा तहकूब करण्याची वेळ आली. ...
जिल्हा परिषदेत विविध विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अग्रीमाचा हिशेब विहित पद्धतीत सादर करणे गरजेचे असते. मात्र तो दिलाच नसल्याने जि.प.ची ५६ लाखांची रक्कम अडकून पडली. एकतर हिशेब सादर करा अन्यथा वेतनातून ही रक्कम कपात करण्याचा आदेश जि.प.च्य ...
मातीतून उगवलेल्या रोपट्यापासून शेती करता येते; हा शोध जगाच्या पाठीवर स्त्रीयांनी लावला आहे. एकेकाळी भारतात मातृसत्ताक पद्धती होती. स्त्रीयांमध्ये वेदना पचविण्याची शक्ती आहे. म्हणूनच नवनिर्मितीची क्षमता माता आणि मातीत आहे, असे प्रतिपादन जिजाऊ व्याख्या ...
लिगो प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमीन हस्तांतरणाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता यासाठी लागणा-या रस्ते, वीज, पाण्यासाठीच्या आराखड्याची तयारी सुरू झाली आहे. ...