लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

१९४१२ कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया - Marathi News |  19412 Family Welfare Surgery | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :१९४१२ कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया

जिल्हा आरोग्य विभागातर्फे मागील तीन वर्षांत १९४१२ कुटुंबनियोजन शस्त्रक्रीया करण्यात आल्या आहेत. मात्र यामध्ये पुरूषनसबंदीला अल्प प्रतिसाद मिळत आहेत. मागील तीन वर्षात केवळ १७२ पुरूषांनी नसबंदी करून घेतली आहे. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेने जीप उलटून एक ठार; २ जखमी - Marathi News |  Jeep recovers dead from unknown vehicle; 2 injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अज्ञात वाहनाच्या धडकेने जीप उलटून एक ठार; २ जखमी

हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर मोरवाडीजवळ अज्ञात वाहनाने जीपला धडक दिली. जीप उलटून एक ठार तर अन्य दोघे जखमी झाल्याची घटना ९ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजेच्यादरम्यान घडली. ...

विजेच्या तारांना चिकटून चार रोहींचा मृत्यू - Marathi News |  The death of four sisters by clamping the electric wires | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विजेच्या तारांना चिकटून चार रोहींचा मृत्यू

कळमनुरी तालुक्यातील करवाडी शिवारात वीज तारांच्या स्पर्शाने चार रोहींचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. ८ सप्टेंबरपासून या तुटलेल्या तारांकडे महावितरणने दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. ...

हिंगोली जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद - Marathi News |  Composite response closed in Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेसह विविध विरोधी पक्षांनी हिंगोली जिल्ह्यात पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. हिंगोली शहरात तर दुपारपर्यंतच बंद यशस्वी झाला. त्यानंतर व्यवहार सुरळीत झाले होते. वसमत, औंढा, सेनगाव, कळमनुरी, आखाडा बाळापूर, ज ...

इंधन दरवाढ, महागाईच्या निषेधार्थ आज बंद - Marathi News |  Prohibition of fuel prices, inflation today | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :इंधन दरवाढ, महागाईच्या निषेधार्थ आज बंद

वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त झाली असून झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी १0 सप्टेंबरला जिल्हा बंदची हाक दिली आहे. सरकारचा निषेध करण्यासाठी व बंद शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन आ. रामराव वडकुते व आ. डॉ. संतोष टारफ ...

कनेरगावात ट्रॅक्टर पोळा साजरा - Marathi News |  Celebrate tractor polo in Kanarga | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कनेरगावात ट्रॅक्टर पोळा साजरा

जिल्हाभरात मोठ्या उत्साहात पोळा सण साजरा करण्यात आला. हिंगोली शहरात ग्रामीण भागातून दिवसभर बैलजोड्या येत होत्या. यावेळी घरासमोर सर्जा-राजाची जोडी उभी राहताच मोठ्या भक्तीभावाने पूजा केली जात होती. हिंगोली शहरातील वंजारवाडा येथील पोळा मारोती मंदिरास प् ...

बसस्थानक इमारत भूमिपूजनानंतर ठप्प - Marathi News |  The bus stop after the house building | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बसस्थानक इमारत भूमिपूजनानंतर ठप्प

येथील बसस्थानकाच्या नवीन इमारतीचा प्रश्न मंजुरी स्तरावर मार्गी लागल्यानंतर १५ आॅगस्ट रोजी भूमिपूजनही पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात कामाला प्रारंभ झाला नाही. बसस्थानकाची जुनी इमारत पाडल्यानंतर पर्यायी व्यवस्थ ...

हिंगोलीत उद्योजकांकडे थकले तब्बल आठ कोटी  - Marathi News | Hingoli entrepreneurs get tired of eight crores | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत उद्योजकांकडे थकले तब्बल आठ कोटी 

लिंबाळा ग्राम पंचायत हद्दीतील (एमआयडीसी) उद्योजकांकडे करवसुलीचे तब्बल आठ कोटी थकले आहेत. ...