लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

सोयाबीन खरेदी ३०५० रुपये दराने - Marathi News |  Buy Soyabean at Rs. 3050 | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सोयाबीन खरेदी ३०५० रुपये दराने

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत यार्डामध्ये रविवारच्या आठवडी बाजारामध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल ३०५० रुपये भाव मिळत आहे. ...

युवक काँगे्रसतर्फे निबंध स्पर्धा - Marathi News |  Essay Competition by Youth Congress | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :युवक काँगे्रसतर्फे निबंध स्पर्धा

जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनमित्त १४ आॅक्टोबर रोजी पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी या दोन गटांत ‘गांधीजी मला भेटले, गांधीजी मला समजले’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. ...

रास्तारोकोमुळे वाहतूक ठप्प! - Marathi News |  Traffic jam due to roadblock! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रास्तारोकोमुळे वाहतूक ठप्प!

बाळापूर ठाण्यातील पोलीस अधिकारी असभ्य भाषा वापरत अरेरावी करत असल्याच्या निषेधार्थ आखाडा बाळापूर येथील व्यापारी, ग्रामस्थ व सर्वपक्षीय नेते, पदाधिकाऱ्यांनी नांदेड-हिंगोली महामार्गावर दीड तास रास्तारोको आंदोलन केले. ...

बालभवन केंद्रास जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट - Marathi News |  The Collector of Bal Bhavana Kendra gave a visit | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बालभवन केंद्रास जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट

शहरातील जि. प. कन्या प्रशालेतील बालभवन विज्ञान केंद्रास शुक्रवारी जिल्हाधिकारी अनिल भंडारी व मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांनी धावती भेट दिली. विविध वैज्ञानिक उपक्रमांची माहिती यावेळी त्यांनी घेतली. ...

खाऊच्या पैशातून चिमुकल्यांची मदत - Marathi News |  The help of the sperm from the penny money | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :खाऊच्या पैशातून चिमुकल्यांची मदत

पालकांकडून मिळणाऱ्या ‘खाऊ’च्या पैशांतून गरजू विद्यार्थ्यांना उपयोगी साहित्य देण्याचा उपक्रम येथील सेक्रेड हार्ट इंग्लिश स्कूलच्या बालकांनी १२ आॅक्टोबर रोजी राबवीला. ...

६० शेतकऱ्यांनीच केली नोंदणी - Marathi News |  60 farmers have registered | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :६० शेतकऱ्यांनीच केली नोंदणी

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंत फक्त ६० शेतकºयांनीच सोयाबीनची आॅनलाईन नोंदणी केली असून मूग, उडीदाची नोंदणी मात्र एकाही शेतकºयाने केली नाही. ...

नवरात्रोत्सवाची हिंगोलीत धूम - Marathi News |  Navratri festival Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नवरात्रोत्सवाची हिंगोलीत धूम

येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवाला आता हळूहळू रंग चढू लागला आहे. प्रदर्शनीत गर्दी वाढत असून धुळीचा त्रास मात्र वाढत चालल्याचे चित्र आहे. शिवाय शहरात नवरात्रौत्सवानिमित्त विविध ठिकाणी देवीचे मंडप अतिशय सुरेख मंडप उभारण्यात आले आहेत. कुणी जहाजाची प्रतिकृती ...

सरपंचांच्या अपात्रतेला स्थगिती - Marathi News |  Suspension of Sarpanch disqualification | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सरपंचांच्या अपात्रतेला स्थगिती

औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील सरपंच नंदाबाई ठोंबरे यांच्या अपात्रतेला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे यांनी स्थगिती दिली आहे. मागील काही दिवसांपासून या गावात तापलेल्या राजकारणामुळे ग्रामस्थ मात्र हैराण आहेत. ...