लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

कत्तलखान्याचे काम तात्काळ थांबवा; संतप्त नागरिकांचा पालिकेत ठिय्या - Marathi News | Stop slaughterhouse work immediately; Angry citizens thiyya at municipality of Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कत्तलखान्याचे काम तात्काळ थांबवा; संतप्त नागरिकांचा पालिकेत ठिय्या

कत्तलखाना हा गैरकायदेशीर असल्याचा नागरिकांचा आरोप ...

आसेगाव येथे बिबट्याने पाडला गोºह्याचा फडशा - Marathi News |  A trap of goat is thrown at Asegaon | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आसेगाव येथे बिबट्याने पाडला गोºह्याचा फडशा

तालुक्यातील आसेगाव येथे बिबट्याने शेतातील आखाड्यावर बांधलेल्या गोºह्यावर हल्ला करून ठार केले. परिसरात बिबट्या दाखल झाल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

ढोल-ताशांच्या गजरात संदल - Marathi News |  Sandal in the drum-card alarm | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ढोल-ताशांच्या गजरात संदल

येथील प्रसिद्ध दर्गाह नुरीबाबा यांच्या उरुसानिमित्त २१ सप्टेंबर रोजी रजा मैदान येथून ढोल ताशांच्या गजरात संदलची मिरवणूक काढली. ...

वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी औंढ्यात रास्ता रोको - Marathi News |  Stop in the dark for wildlife management | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी औंढ्यात रास्ता रोको

येथील जुन्या बसस्थानकाजवळ वन विभागाच्या कार्यालयासमोरील राज्य रस्त्यावर रिपब्लिकन सेनेच्या वतीने एक तास रास्ता रोको आंदोलन करून वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी केली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. ...

‘त्या’ बंधा-यांना जि.प. त विरोध - Marathi News |  Those 'brothers' were called to the jeep. So protest | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘त्या’ बंधा-यांना जि.प. त विरोध

काही दिवसांपूर्वी जि.प.च्या जलव्यवस्थापन समितीत ठेवण्यात आलेल्या ७९ कोल्हापुरी बंधाऱ्यांना नाहरकत देण्याच्या ठरावाच्या इतिवृत्ताला आज शिक्षण सभापती संजय देशमुख यांनी विरोध दर्शविला. तसे पत्रही प्रशासनाला देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...

महिला पोलीस कर्मचाऱ्यावर अत्याचार करून गर्भपात - Marathi News | Abortion by abusing female police in HIngoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महिला पोलीस कर्मचाऱ्यावर अत्याचार करून गर्भपात

अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ...

साडेपाच लाखांचा अपहार केल्याप्रकरणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल - Marathi News | case registered against District Central Bank employee due to 5.5 lackhs fraud | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :साडेपाच लाखांचा अपहार केल्याप्रकरणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

साडेपाच लाख रूपये आरटीजीएसद्वारे दुसऱ्या खात्यात जमा करून अपहार ...

मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मृतीस्तंभाचा औंढा नगरपंचायतला विसर; फुलविक्रेत्यांनी सजावट करून केले अभिवादन - Marathi News | Aundha nagarpanchayat Forget about the Marathwada Mukti Sangam Memorial; Flowers are decorated with greetings by sellers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मृतीस्तंभाचा औंढा नगरपंचायतला विसर; फुलविक्रेत्यांनी सजावट करून केले अभिवादन

स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. ...