बागलाण व मालेगाव तालुक्यातून जाणारा अहवा-ताहाराबाद-नामपूर-मालेगाव-औरंगाबाद हा राज्य मार्ग विकसित करण्याच्या दृष्टीने या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त होणे आवश्यक आहे. त्यासाठी हा मार्ग केंद्राकडे प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती संरक ...
टाकरवन येथून गढी येथील कारखान्याकडे ऊस घेऊन जात असताना खांडवी फाटा येथे रस्त्याच्या कडेला ट्रक उलटला. यामध्ये चालक जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली. ज्ञानेश्वर बाबूराव माळी (वय २८, रा. टाकरवन, ता. माजलगाव) असे मयत चालकाचे न ...
येथील हैदराबाद महामार्गावरील पंचायत समितीच्या बाजूला असलेल्या दुकानांना गुरुवारी पहाटे ४ वाजता आग लागली़ सदरील घटनेत चार दुकानांचा संपूर्ण कोळसा झाला़ अन्य तीन दुकानांचे नुकसान झाले़ पोलीस व तरुणांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले़ यामध्ये एक पोलिस कर ...
परभणी शहराचा बाह्यवळण रस्ता : भूसंपादन विभाग लागला कामाला;आठवडाभरात जमीन संपादनलोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गाच्या वळण रस्त्यासाठी जमीन संपादित करण्याची प्रक्रिया येत्या आठवडाभरात सुरू होणार असून, सद्यस्थितीला संपादि ...
जालना रोड आणि बीड बायपास हे दोन्ही प्रकल्प आता ७८९ कोटी रुपयांवरून ५०० कोटींच्या आसपास अंदाजपत्रकात बसवून त्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दळणवळण मंत्रालयाकडून नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या मराठवाडा विभागाला देण्यात आल्या आहेत. ...