By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
सिन्नर : खराब रस्ते तत्काळ दुरुस्त केले नाहीत, तर समृध्दी ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा आमदार माणिकराव कोकाटे यांनी घेतला आहे. नागपूर - मुंबई समृध्दी महामार्गाच्या कामामुळे सिन्नर मतदारसंघातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दयनीय अवस्था ... Read More
5 days ago