लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग, मराठी बातम्या

Highway, Latest Marathi News

परभणी शहराचा बाह्य वळण रस्ता : ८५ कोटींचा प्रस्ताव निधीअभावी रखडला - Marathi News | Outdoor turn road of Parbhani city: 85 crores worth of proposals stops due to lack of funds | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी शहराचा बाह्य वळण रस्ता : ८५ कोटींचा प्रस्ताव निधीअभावी रखडला

राष्ट्रीय महामार्गाच्या बाह्य वळण रस्त्यासाठी ८५ कोटींचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्याकडे पाठविण्यात आला आहे. मात्र अद्याप निधी उपलब्ध झाला नसल्याने जमीन संपादनाची प्रक्रिया रखडली आहे. ...

सिंधुदुर्ग : पावसाळ्यात महामार्ग होणार धोकादायक, अपघात होण्याची दाट शक्यता - Marathi News | Sindhudurg: The highway will be dangerous due to monsoon, there is a possibility of an accident | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : पावसाळ्यात महामार्ग होणार धोकादायक, अपघात होण्याची दाट शक्यता

महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामाचा फटका पावसाळ्यात वाहतुकीला बसण्याची शक्यता आहे. या कामासाठी महामार्गाच्या दुतर्फा असलेली माती मोठ्या प्रमाणात खणली आहे. ...

सावधान !..पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात वाढत आहे..! - Marathi News | Be careful! .. Accidents increasing on the Pune-Solapur National Highway ..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान !..पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात वाढत आहे..!

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण ते इंदापूर हा पट्टा ‘मृत्यूचा सापळा’ म्हणून ओळखला जातो. दररोज या ३५ किलोमीटरच्या पट्ट्यात अपघात होतात. ...

रस्ते कामांत १६ कोटींचा गैरव्यवहार प्रकरण ‘एसीबी’कडे - Marathi News |  16 crore fraud in road work in ACB | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्ते कामांत १६ कोटींचा गैरव्यवहार प्रकरण ‘एसीबी’कडे

पैठण तालुक्यातील तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत १६ कोटी रुपयांच्या रस्ते कामांत गैरव्यवहार केल्याचे प्रकरण आता चौकशीसाठी अ‍ॅन्टीकरप्शन ब्युरो (एसीबी) कडे वर्ग करण्यात आले आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यां ...

जालना रोड, बीड बायपासचे रुंदीकरण गुंडाळणार? - Marathi News | Jalna Road, Beed Bypass extension wrapped | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जालना रोड, बीड बायपासचे रुंदीकरण गुंडाळणार?

शहरातील जालना रोड, बीड बायपास या महत्त्वाच्या रस्ता रुंदीकरणाचा ७८९ कोटी रुपयांचा प्रकल्प गुंडाळण्याच्या वाटेवर आहे. प्रकल्पाचे ‘बजेट’कमी करून मंजुरी देण्याचा मुद्दाही नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (एनएचएआय) दिल्ली मुख्यालयाने सोडून दिला आहे.  ...

रत्नागिरी : महामार्ग होणार चौपदरी; अजून पूल मात्र दुपदरीच, पुलाची कामे मात्र संथ - Marathi News | Ratnagiri: Highway will be four-lane; The bridge is more than doubled, the work of the bridge is slow only | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : महामार्ग होणार चौपदरी; अजून पूल मात्र दुपदरीच, पुलाची कामे मात्र संथ

मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. जिल्ह्यात रत्नागिरी वगळता अन्य भागांमध्ये चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला आहे. मात्र, महामार्गावरील पुलांच्या बांधकामांना अद्याप वेग आलेला नाही. ...

नागपूर-तुळजापूर चौपदरी महामार्गासाठी १६ हजारांवर सागवान वृक्ष तोडले - Marathi News | Teak wood trees cut down on The Nagpur Tuljapur four lane highway | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नागपूर-तुळजापूर चौपदरी महामार्गासाठी १६ हजारांवर सागवान वृक्ष तोडले

नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ८० हजार किलोमीटर लांबीच्या क्षेत्रातील तब्बल १६ हजार सागवान वृक्ष अंतिम परवानगीशिवाय कापली गेल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. ...

‘वाघेरा’ घाटात दुचाकी घसरताहेत : नाशिक-हरसूल-नाशिक प्रवास करताहेत, सावधान ! - Marathi News | Two wheelers in 'Waghera' Ghat are falling: Nasik-Harsul-Nashik is traveling, be careful! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘वाघेरा’ घाटात दुचाकी घसरताहेत : नाशिक-हरसूल-नाशिक प्रवास करताहेत, सावधान !

वाघेरा गाव ओलांडल्यानंतर उत्कर्ष व्यायामशाळेपासून पुढे तीसºया वळणावर मुख्य रस्त्यावर आॅइल सांडले आहे. हे आॅईल वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्यामुळे येथून मार्गक्रमण करताना दुचाकी घसरुन अपघात घडू लागले आहे ...