लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग, मराठी बातम्या

Highway, Latest Marathi News

मृत्यूचा सापळा - Marathi News | The trap of death | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मृत्यूचा सापळा

विकास पाटीलराष्टÑीय महामार्ग क्रमांक ६ हा मृत्यूचा सापळा बनला आहे. जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या या मार्गावर दररोज किमान एक अपघात होतो व त्यात निष्पाप नागरिकांचे हकनाक बळी जात आहेत. लग्न समारंभ आटोपून धुळ्याहून पाचोरा येथे जाणाºया वºहाडींच्या कारला ट्र ...

परभणी : चुकीच्या दिशादर्शकाने चालकांना त्रास - Marathi News | Parbhani: Trouble with drivers by wrong direction | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : चुकीच्या दिशादर्शकाने चालकांना त्रास

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग २२२ वर चुकीच्या दिशेने दिशादर्शक फलक बसविल्याने वाहन चालक गोंधळात पडत आहेत़ माजलगावकडे जाणारे वाहन चालकांना चुकीच्या फलकामुळे पाळोदी गावात जात आहेत. ...

मुंबई ते लातूर नवा राष्ट्रीय महामार्ग - Marathi News | From Mumbai to Latur News National Highway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई ते लातूर नवा राष्ट्रीय महामार्ग

मुंबई ते लातूर असा नवा राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाला आहे. मुंबई ते पुणे असा जुना रस्ता तयार आहे. त्यामुळे आता तळेगाव दाभाडे ते लातूर या पुढील रस्त्याचा विकास करण्यात येणार आहे. ...

औरंगाबादेत २४ कोटींच्या निधीत आणखी एका रस्त्याचा घोटाळा - Marathi News | Another road scam in Aurangabad's 24 crores fund | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत २४ कोटींच्या निधीत आणखी एका रस्त्याचा घोटाळा

महाराष्ट्र शासनाने तीन वर्षांपूर्वी शहरातील सहा रस्त्यांसाठी २४ कोटींचा निधी दिला होता. या निधीतील कोट्यवधींचा घोटाळा गाजत असतानाच पुन्हा एक नवीन घोटाळा समोर आला. ...

उद्घाटनासाठी पंतप्रधानांची वाट का पाहायची? दिल्लीतील 'फ्री वे' बाबत सर्वोच्च न्यायालयाची विचारणा - Marathi News | Why Wait For PM To Inaugurate It, Says Upset Supreme Court About Major Delhi Freeway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्घाटनासाठी पंतप्रधानांची वाट का पाहायची? दिल्लीतील 'फ्री वे' बाबत सर्वोच्च न्यायालयाची विचारणा

दिल्लीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बांधण्यात आलेल्या रस्त्यांचे उद्घाटन अद्याप प्रलंबित आहे. ...

समृद्धी महामार्गासाठी नागपूर जिल्ह्यातील ९० टक्के जमीन उपलब्ध - Marathi News | 90 percent of the land available in the Nagpur district for the Samrudhi highway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्गासाठी नागपूर जिल्ह्यातील ९० टक्के जमीन उपलब्ध

नागपूर-मुंबई या राज्य शासनाच्या प्राधान्यक्रम असलेल्या समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी नागपूर व वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ९०.१५ टक्के जमीन उपलब्ध झाली आहे. ...

पुलांच्या स्ट्रक्चरल आॅडिटची गरज, दासगाव खिंड धोकादायक स्थितीत असल्याचा निष्कर्ष - Marathi News | The bridge requires the structural audit, the Dasgona hole is in dangerous condition | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पुलांच्या स्ट्रक्चरल आॅडिटची गरज, दासगाव खिंड धोकादायक स्थितीत असल्याचा निष्कर्ष

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे दुसऱ्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. रुंदीकरणाच्या कामामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. वाहतूककोंडीचा फटका प्रवाशांना होऊ नये... ...

जालन्यात समृद्धी महामार्गावरील इंटरचेंजचा मुद्दा पेटतोय - Marathi News | The issue of the interchange is on the Samrudhiyi highway | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात समृद्धी महामार्गावरील इंटरचेंजचा मुद्दा पेटतोय

जालना तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील इंटरचेंज पाँईट (चढ-उतारस्थळ) जामवाडी परिसरात व्हावा शेतक-यांनी मंगळवारी जालना-देऊळगावराजा मार्गावर सकाळी रास्तारोको आंदोलन केले. ...