लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग, मराठी बातम्या

Highway, Latest Marathi News

पुलावरच बंद पडली पीएमपी ; अपघाताचा धाेका - Marathi News | pmp broke down on wakdewadi flyover | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुलावरच बंद पडली पीएमपी ; अपघाताचा धाेका

वाकडेवाडीवरुन शिवाजीनगरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर एक पीएमपी बंद पडली हाेती. बस बंद पडल्याचे कुठलेही चिन्ह लावण्यात आले नसल्याने अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली हाेती. ...

शहरातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडून १२५ कोटींची घोषणा होताच सत्ताधाऱ्यांची धावपळ - Marathi News | As soon as the announcement of 125 crores from the Chief Minister for the roads in the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडून १२५ कोटींची घोषणा होताच सत्ताधाऱ्यांची धावपळ

दोन दिवसांत १२५ कोटी रुपयांतून कोणते रस्ते करण्यात येतील, त्याचा प्रस्ताव मनपाकडून मंत्रालयात सादर केला जाणार आहे. ...

एक झाड लावण्याचा दर तब्बल २७०० रुपये! - Marathi News | A plantation rate of 2700 rupees! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एक झाड लावण्याचा दर तब्बल २७०० रुपये!

चौपदरीकरण करण्यात आलेल्या रस्त्याच्या मधात झाड (रोपटे) लावण्याचा प्रत्येकी दर २७०० रुपये देण्यात येत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. भाजपाच्या एका ‘टेक्नोसॅव्ही’ कार्यकर्त्याला हा कंत्राट दिला गेला. ...

दुचाकी - पिकअप अपघातात सहा वर्षीय मुलाचा मृत्यू - Marathi News | The death of a six-year-old child in a two-wheeler accident | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुचाकी - पिकअप अपघातात सहा वर्षीय मुलाचा मृत्यू

दुचाकीवर समोर बसलेल्या एका ६ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला ...

मुक्ताईनगरात ८२ अतिक्रमणधारकांना नोटीस - Marathi News | Notice to 82 encroachment holders in Muktainagar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगरात ८२ अतिक्रमणधारकांना नोटीस

औरंगाबाद, इंदूर महामार्ग चौपदरीकरण ...

सावधान ! युवकाने हेल्मेट असतानाही गाडीला लटकविले; अपघातानंतर आता देतोय मृत्यूशी झुंज - Marathi News | Be careful! The youth hangs helmet on the bike; Now after the accident, he fights with death | Latest beed News at Lokmat.com

बीड :सावधान ! युवकाने हेल्मेट असतानाही गाडीला लटकविले; अपघातानंतर आता देतोय मृत्यूशी झुंज

हेल्मेट असतानाही न वापरणे ठरले आत्मघाती ...

‘गोल्डन ट्रँगल’ तीन यंत्रणांच्या कचाट्यात; मराठवाड्यासाठी घोषणा केलेल्या रस्त्यांची कामे संथगतीने - Marathi News | 'Golden Triangle' project are in trouble; Road work announced for Marathwada slow down | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘गोल्डन ट्रँगल’ तीन यंत्रणांच्या कचाट्यात; मराठवाड्यासाठी घोषणा केलेल्या रस्त्यांची कामे संथगतीने

कोणती यंत्रणा कोणते काम करीत आहे, याचे उत्तर कुणीही देण्यास तयार नाही.  ...

जालना रोड १०४ कोटींतून करा; बीड बायपासचे काम रद्द होणार ? - Marathi News | Jalna road to be made within 104 crores; Will Beed Bypass work be canceled? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जालना रोड १०४ कोटींतून करा; बीड बायपासचे काम रद्द होणार ?

डिसेंबर २०१५ मध्ये गाजावाजा करून जालना रोड आणि बीड बायपाससाठी ७८९ कोटी रुपयांची घोषणा केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केली. ...