लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

रेशन कार्ड नसलेल्यांना धान्य देता का? हायकोर्टाची विचारणा - Marathi News | Do you give grain to those without ration card? Asking the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेशन कार्ड नसलेल्यांना धान्य देता का? हायकोर्टाची विचारणा

रेशन कार्ड नसलेल्या गरजू नागरिकांना रेशन व अन्य जीवनावश्यक वस्तू वितरित केल्या जात आहेत का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला केली आणि यावर ५ मेपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. ...

वृत्तपत्रे वितरणाला मनाई : राज्य सरकारला हायकोर्टाची नोटीस - Marathi News | Ban on Newspapers Distribution : High Court Notice to State Government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वृत्तपत्रे वितरणाला मनाई : राज्य सरकारला हायकोर्टाची नोटीस

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी वृत्तपत्रे वितरण बंदीविरुद्धच्या प्रकरणामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार व नागपूर महानगरपालिका आयुक्त यांना नोटीस बजावून २३ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. ...

कोरोना निदानासाठी रॅपिड अ‍ॅन्टी बॉडी टेस्टला हिरवी झेंडी : हायकोर्टात माहिती - Marathi News | Rapid Anti Body Test for Corona Diagnosis Green Flag:Information in High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोना निदानासाठी रॅपिड अ‍ॅन्टी बॉडी टेस्टला हिरवी झेंडी : हायकोर्टात माहिती

केंद्र सरकारने कोरोना निदानासाठी रुग्णांची रॅपिड अ‍ॅन्टी बॉडी बेस्ड ब्लड टेस्ट करण्याला हिरवी झेंडी दाखवली आहे. त्याकरिता पाच लाख किट्स तयार करण्यात आल्या आहेत. ...

विजय मल्ल्याला कोर्टाने दिला दणका, अपील लावले फेटाळून  - Marathi News | Vijay Mallya court rejects appeal, dismisses appeal by UK high court pda | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विजय मल्ल्याला कोर्टाने दिला दणका, अपील लावले फेटाळून 

इंग्लंड आणि वेल्सच्या हायकोर्टाने सोमवारी भारताच्या प्रत्यार्पणाच्या विरोधात मल्ल्याने सादर केलेले अपील फेटाळून लावले. ...

रेल्वेतील आदिवासी कर्मचाऱ्याची दुसरी पत्नी निवृत्तिवेतनास पात्र : हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Second wife of tribal worker in railway eligible for pension: important decision of the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेतील आदिवासी कर्मचाऱ्याची दुसरी पत्नी निवृत्तिवेतनास पात्र : हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

रेल्वेतील आदिवासी कर्मचाऱ्याची दुसरी अधिकृत पत्नी कुटुंब निवृत्तिवेतन मिळण्यास पात्र आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच एका प्रकरणात दिला. ...

साईबाबाच्या पॅरोलवर काय निर्णय घेतला : हायकोर्टाची सरकारला नोटीस - Marathi News | What was decided on Saibaba's parole: Notice by the High Court to government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साईबाबाच्या पॅरोलवर काय निर्णय घेतला : हायकोर्टाची सरकारला नोटीस

आजन्म कारावासाची शिक्षा झालेला माओवादी जी. एन. साईबाबा याच्या पॅरोल अर्जावर काय निर्णय घेतला, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला केली आहे व यावर २८ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे. ...

खलाशांबाबत याचिका 4 आठवड्यांसाठी पुढे; पुरेशा तयारीविना गोव्यात आणू नये अशी मागणी - Marathi News | Petition for sailors forward for 4 weeks; Demand not to go to Goa without adequate preparation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खलाशांबाबत याचिका 4 आठवड्यांसाठी पुढे; पुरेशा तयारीविना गोव्यात आणू नये अशी मागणी

पटेल याने आपल्या याचिकेत या खलाशाना गोव्यात आणण्यापूर्वी ते प्रवास करण्यासाठी सक्षम आहेत का याची तपासणी ते विमानात चढण्यापूर्वीच करावी असं म्हटलं आहे. ...

सरकारी रेशन वाटपात भेदभाव  :  हायकोर्टात याचिका - Marathi News | Discrimination in government ration allocation: Petition in high court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारी रेशन वाटपात भेदभाव  :  हायकोर्टात याचिका

रेशन कार्ड असलेल्या व नसलेल्या नागरिकांना रेशन व अन्य जीवनावश्यक वस्तू वितरित करताना भेदभाव केला जात आहे, असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. ...