लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय, मराठी बातम्या

High court, Latest Marathi News

मांडवी नदीत येणार नवी क्रूझ बोट; कंपनीच्या याचिकेवर न्यायालयात निर्णय - Marathi News | new cruise boat to arrive in mandovi river decisions in court on petition of company | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मांडवी नदीत येणार नवी क्रूझ बोट; कंपनीच्या याचिकेवर न्यायालयात निर्णय

नवीन स्वरूपातील सांता मोनिका क्रूझ बोटला मांडवीत नवीन स्वरूपात संचार करण्याची वाट मोकळी झाली आहे. ...

... तर गुंतवणूकदारांचा विश्वास उडेल, उच्च न्यायालयाने सेबीला फटकारले - Marathi News | ... So investor confidence will be lost, High Court reprimands SEBI | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर गुंतवणूकदारांचा विश्वास उडेल, उच्च न्यायालयाने सेबीला फटकारले

High Court : सार्वजनिक संस्था म्हणून सार्वजनिक हिताचे काम करणे तुम्हाला बंधनकारक आहे. तुमच्या अशा वर्तनामुळे गुंतवणूकदारांचा तुमच्यावरील विश्वास उडेल, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाला (सेबी) शुक्रवारी फटकारले. ...

वीजबिल हा पुरावा नव्हे! महावितरणने मुंबई उच्च न्यायालयात केले स्पष्ट - Marathi News | Electricity bill is not proof said mahavitaran in court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीजबिल हा पुरावा नव्हे! महावितरणने मुंबई उच्च न्यायालयात केले स्पष्ट

नवीन वीज जोडणी किंवा दिलेले वीजबिल हे बांधकाम अधिकृत असल्याचा किंवा बांधकाम मालकीचे असल्याचा कायदेशीर पुरावा नाही,महावितरणचे स्पष्टीकरण. ...

मनपा क्रीडा संकुल देखभाल टेंडरविरुद्धची याचिका फेटाळली - Marathi News | petition against municipal sports complex maintenance tender dismissed in high court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा क्रीडा संकुल देखभाल टेंडरविरुद्धची याचिका फेटाळली

हायकोर्टाचा निर्णय : प्रक्रियेत पारदर्शकता आढळली. ...

वकिलांनाही निवडणूक कामांना जुंपणार का? हायकोर्टाचा संतप्त सवाल - Marathi News | lawyers also join the election work question from the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वकिलांनाही निवडणूक कामांना जुंपणार का? हायकोर्टाचा संतप्त सवाल

कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दिलेली निवडणुकीची कामे यावरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच सुनावले. ...

नागपूर नागरिकच्या जागेवर अवयव प्रत्यारोपण रुग्णालय उभारावे, विशेष समितीची शिफारस - Marathi News | National Organ Transplant Hospital should be set up on the land of Nagpur Citizens Cooperative Hospital, Recommendation of Special Committee | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर नागरिकच्या जागेवर अवयव प्रत्यारोपण रुग्णालय उभारावे, विशेष समितीची शिफारस

सरकारची हायकोर्टात माहिती ...

"तुम्ही थेट विचारू शकता...", दहा जिल्हाधिकाऱ्यांच्या ईडीच्या समन्सवर न्यायालयाची टिप्पणी - Marathi News | Madras High Court Stays ED Summons To District Collectors In Sand Mining Money Laundering Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही थेट विचारू शकता...", दहा जिल्हाधिकाऱ्यांच्या ईडीच्या समन्सवर न्यायालयाची टिप्पणी

तामिळनाडूच्या दहा जिल्हाधिकाऱ्यांना समन्स जारी करण्याबाबत मद्रास उच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे.  ...

अश्नीर ग्रोव्हरने उच्च न्यायालयात मागितली माफी, कोर्टाने ठोठावला 200000 रुपयांचा दंड - Marathi News | Ashneer Grover apologizes to High Court, fined Rs 200,000 by court | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अश्नीर ग्रोव्हरने उच्च न्यायालयात मागितली माफी, कोर्टाने ठोठावला 200000 रुपयांचा दंड

अश्नीर ग्रोव्हर आणि भारत पे वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ...