लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आहार योजना

Healthy Diet Plan

Healthy diet plan, Latest Marathi News

आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते.
Read More
गाजर मुळ्याचं चटपटीत लोणचं; तोंडाला चव आणते, तब्येतीला 4 फायदे - Marathi News | How to Make Carrot Radish Pickle: carrot radish pickle brings taste to the mouth and gives 4 health benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गाजर मुळ्याचं चटपटीत लोणचं; तोंडाला चव आणते, तब्येतीला 4 फायदे

How to Make Carrot Radish Pickle: लोणचं फक्त चवीसाठी नाही तर तब्येत जपण्यासाठीही खावं. आरोग्यदायी लोणच्यांमध्ये गाजर मुळ्याचं एकत्रित लोणचं खाण्याला महत्त्वं आहे. झटपट होणारं हे लोणचं रोगप्रतिकारशक्ती वाढवतं आणि बिघडलेली पचनक्रियाही सुधारतं. ...

आवळा पावडर विकत आणता? घरच्याघरी 3 पध्दतीने करा आवळ्याची शुध्द पावडर... आवळा पावडरचे 4 फायदे - Marathi News | Make pure amla powder at home in 3 ways ... 4 benefits of homemade pure amla powder | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आवळा पावडर विकत आणता? घरच्याघरी 3 पध्दतीने करा आवळ्याची शुध्द पावडर... आवळा पावडरचे 4 फायदे

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरचे उपाय अतिशय फायदेशीर ठरतात. शिवाय एका गोष्टीचा उपयोग अनेक आरोग्य समस्यांवर होतो. अशा अनेक फायदेशीर घरगुती गोष्टींपैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवळा पावडर. आवळा पावडर ही बाहेर विकत मिळत असली तरी त्यात भेसळीची शक्यता ...

चार वाजता चहासोबत काय खावं असा प्रश्न पडलाय ? हे घ्या ४ पर्याय - Marathi News | The question is what to eat with tea at four o'clock after lunch? Here are 4 options | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चार वाजता चहासोबत काय खावं असा प्रश्न पडलाय ? हे घ्या ४ पर्याय

थंडीच्या दिवसांत भूक तर लागतेच पण पोटभरीचे, पौष्टीक असे काय पर्याय असू शकतात याविषयी... ...

मलायका अरोराने बनवलेल्या तिळाच्या चिक्कीची चर्चा! ती म्हणते, पौष्टिक चिक्की खा आणि.. - Marathi News | Malaika Arora says, Sesame Chikki is healthy option for evening snaks. It gives nutrition and happiness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मलायका अरोराने बनवलेल्या तिळाच्या चिक्कीची चर्चा! ती म्हणते, पौष्टिक चिक्की खा आणि..

आपल्या फिटनेसबाबत अतिशय जागरुक असणारी मलायका संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी आपले डाएट नियम मोडणार नाही असे पण चविष्ट पदार्थ निवडते. मलायका आपल्या आहारात ताज्या भाज्या, ताजी फळं यांना महत्त्व देते शिवाय काही पदार्थ विशिष्ट वेळी खाल्ले तर ते पोषक ठरतात याची ...

हिवाळ्यात खावी मोहरीची भाजी.. आरोग्यास 4 फायदे मिळवून देणाऱ्या सरसोदा सागची गोष्टच न्यारी - Marathi News | Eat Sarson saag in winter and gets 4 benefits for health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात खावी मोहरीची भाजी.. आरोग्यास 4 फायदे मिळवून देणाऱ्या सरसोदा सागची गोष्टच न्यारी

मोहरीची भाजी अर्थात सरसोचा साग बाहेर ढाब्यावर कायम उपलब्ध असली तरी घरच्या घरी मोहरीची चविष्ट भाजी करुन आरोग्याचा फायदा करुन घेण्याचे हेच दिवस असल्याचं तज्ज्ञ सांगतात. घरच्याघरी मोहरीची भाजी करुन खाण्याचे काय आहेत फायदे? ...

वजन कमी करण्यासाठी फळं खाल्ली पण झालं उलटं, वाढलं वजन? तज्ज्ञ सांगतात कारण.. - Marathi News | Confusion between fruits are really beneficial for weight loss or not? Experts says need to understand connection between fruits and weight loss scientifically. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करण्यासाठी फळं खाल्ली पण झालं उलटं, वाढलं वजन? तज्ज्ञ सांगतात कारण..

वजन कमी करायचं म्हणजे इतर सर्व सोडून जास्त फळंच खायला हवीत असं अनेकांना वाटतं तर वजन कमी करताना आधी फळं खाणं बंद करायला हवीत असंही काहींना वाटतं. पण तज्ज्ञ म्हणतात फळांच्या  बाबतीत ही द्विधा मनस्थिती बाळगली तर फळं जास्त खाऊन जसं नुकसान होतं, तसं फळं ...

हिवाळ्यात आहारात तीळ हवेच, पण योग्य प्रमाण काय? अति तीळ खाल्ले तर..  - Marathi News | Sesame seeds are a must in winter diet, but what is the right amount? Eating too much sesame may cause loos for health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात आहारात तीळ हवेच, पण योग्य प्रमाण काय? अति तीळ खाल्ले तर.. 

वजन कमी होण्यासाठी अमूक एक फायदेशीर म्हटलं, की आपल्यासाठीही हे फायदेशीर ठरेल की नाही, की त्याचं काही नुकसान होईल याची खात्री न करता त्याचं सेवन केलं जातं किंवा त्याचं प्रमाण अचानक वाढवलं जातं. हेच सध्या तिळाच्या सेवनाबाबतही होत आहे. त्याचे दुष्परिणाम ...

नारळाच्या दुधातला शाही पुलाव! चव अशी की तबियत खुश, नारळाच्य दुधाचे फायदे भरपूर   - Marathi News | Royal pilaf in coconut milk! The taste is such that mind become happy. This pilaf gives benefits of coconut milk with royal taste | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नारळाच्या दुधातला शाही पुलाव! चव अशी की तबियत खुश, नारळाच्य दुधाचे फायदे भरपूर  

पुलाव म्हणजे चवीची मेजवानी. पुलाव करताना कोण आरोग्याचा, पौष्टिक गुणधर्माचा विचार करणार? पण आपण जेव्हा नारळाच्या दुधाचा पुलाव करणार असू तर या पुलावाची चव विशेष तर आहेच पण हा पुलाव आरोग्यासही लाभदायक आहे असं कौतुकानं सांगता येईल हे नक्की. ...