लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

अंगात रक्त कमी झालंय? जेवताना १ चमचा 'ही' चटणी खा, हिमोग्लोबीन वाढेल-पोटही साफ होईल - Marathi News | Fennel Seeds Chutney Recipes For Blood Purification And Remoce Toxin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अंगात रक्त कमी झालंय? जेवताना १ चमचा 'ही' चटणी खा, हिमोग्लोबीन वाढेल-पोटही साफ होईल

Fennel Seeds Chutney Recipes : बडिशेपेच्या चटणीत कॅलरीजचे प्रमाण कमी असते.  ज्यामुळे मेटाबॉलिज्म वाढतो. ...

दह्यात मीठ टाकून खाणं योग्य की साखर?, जाणून घ्या कशाने मिळतो जास्त फायदा! - Marathi News | Curd with sugar vs curd with salt which combination is better for health | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :दह्यात मीठ टाकून खाणं योग्य की साखर?, जाणून घ्या कशाने मिळतो जास्त फायदा!

Curd with Sugar vs Curd with Salt: आवडीच्या नादात अनेकदा आरोग्याचं नुकसान होतं. अशात आज आपण जाणून घेणार आहोत की, दह्या साखर टाकून खाणं योग्य की मीठ टाकून खाणं योग्य. जास्त फायदेशीर काय आहे. ...

'हे' गंभीर नुकसान वाचाल तर पुन्हा कधीच उभे राहून पिणार नाही पाणी! - Marathi News | Water Drinking Tips : Side effects of drinking water while standing | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'हे' गंभीर नुकसान वाचाल तर पुन्हा कधीच उभे राहून पिणार नाही पाणी!

Water Drinking Tips : बरेच लोक उभं राहून गटा गटा पाणी पितात. पण असं करणं खरंच योग्य असतं का? हे किती नुकसानकारक आहे हे अनेकांना माहीत नसतं. याबाबतच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

भारत २०५० पर्यंत होणार वृद्धांचा देश; आरोग्य, गृहनिर्माण व निवृत्ती वेतनात करा अधिक गुंतवणूक - Marathi News | India to be a country of the elderly by 2050; Invest more in health, housing and pensions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत २०५० पर्यंत होणार वृद्धांचा देश; आरोग्य, गृहनिर्माण व निवृत्ती वेतनात करा अधिक गुंतवणूक

संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या (यूएनएफपीए) भारतातील प्रमुख अँड्रिया वोजनर यांनी शक्यता व्यक्त केली. ...

पोट सुटलंय-कंबरेचा शेप बिघडला? 'या' ५ प्रकारचे ज्यूस प्या, वजन आपोआप घटेल-फिट दिसाल - Marathi News | Top 5 Drinks For Weight Loss : Drinks For Weight Loss Which Drinks Is Best For Weight Loss | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पोट सुटलंय-कंबरेचा शेप बिघडला? 'या' ५ प्रकारचे ज्यूस प्या, वजन आपोआप घटेल-फिट दिसाल

Top 5 Drinks For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी पुदीना आणि लिंबू पाण्याचे सेवन करू शकता. ज्यामुळे शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. याशिवाय शरीर हायड्रेट राहते. ...

कानात मळ झाला म्हणून कान कोरता? पाहा, कानात मळ झाला तर काय करायचे.. - Marathi News | Got an ear full? Here's some advice for ear wax removal | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कानात मळ झाला म्हणून कान कोरता? पाहा, कानात मळ झाला तर काय करायचे..

Got an ear full? Here's some advice for ear wax removal : इअरवॅक्स ही कोणत्याही प्रकारची घाण नाही; फक्त कानात 'या' गोष्टी घालणं टाळा.. ...

Zika Virus: पुण्यात ‘झिका’ चे आणखी चार रुग्ण आढळले; महिनाभरात रुग्णसंख्या ३२ वर - Marathi News | four more zika virus patients found in Pune Number of patients increased to 32 within a month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zika Virus: पुण्यात ‘झिका’ चे आणखी चार रुग्ण आढळले; महिनाभरात रुग्णसंख्या ३२ वर

शहरातील झिकाचा संसर्ग हा कमी हाेण्याचे नाव घेताना दिसत नसल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली ...

महिन्याभरात ५ किलो वजन कमी कसं करायचं? AI नं दिलं गमतीदार उत्तर, वेट लॉसचा सोपा फंडा - Marathi News | How To Lose 5 kg Weight In One Month AI Give A Funny Answer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महिन्याभरात ५ किलो वजन कमी कसं करायचं? AI नं दिलं गमतीदार उत्तर, वेट लॉसचा सोपा फंडा

How To Lose 5 kg Weight : वजन कमी करण्यासाठी हेल्दी राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. ...