आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Benefits Of Eating Panchamrit Daily As Per Ayurveda: पंचामृत करताना कोणता पदार्थ किती प्रमाणात घ्यावा, याविषयी आयुर्वेदतज्ज्ञांनी दिलेली ही खास माहिती एकदा बघाच...(how to make panchamrut) ...
Flax Seeds Side Effects: जरी या बियांचे अनेक फायदे असले तरी काही लोकांसाठी या बीया घातक ठरू शकतात. जसे या बियांचे फायदे आहेत तसेच काही साइट इफेक्ट्सही आहेत. ...
How to Use Tulsi : तुळशीचा वापर लोक वेगवेगळ्या पद्धतीने करतात. बरेच लोक चहामध्ये तुळशीची पाने टाकतात. सर्दी-खोकला, ताप दूर करण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. ...
Garlic Water For High Cholesterol: पाण्यात काही खास गोष्टी मिक्स करून सेवन केल्यास तुम्हाला फायदा मिळू शकतो. लसूण अनेक दृष्टीने फार फायदेशीर ठरतो. लसणाच्या नियमित सेवनाने ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्या मोकळ्या होण्यास मदत मिळते. ...